शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

खामागवात दोन दिवसीय ‘सुखी जीवनाची गुरूकिल्ली’ कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 12:44 IST

'सुखी जिवनाची गुरुकिल्ली’ या विषयावर १६ व १७ नोव्हेंबर रोजी  स्थानीक मुक्तेश्वर आश्रम येथे समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : सदगुरू  वामनराव पै यांच्या संदेशावर आधारीत ‘सुखी जीवनाची गुरुकिल्ली’  या विषयार शनिवार १६ आणि रविवार १७ नोव्हेंबर रोजी प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये जीवनविद्या मिशनचे संतोष कात्रे प्रबोधन करणार आहेत. खामगाव - जीवन विद्या मिशन शाखा मलकापूर यांच्या वतीने ‘सुखी जिवनाची गुरुकिल्ली’ या विषयावर १६ व १७ नोव्हेंबर रोजी  स्थानीक मुक्तेश्वर आश्रम येथे समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.                ‘तुच आहेस तुज्या जिवनाचा शिल्पकार’ असा मौलीक संदेश देणारे सदगुरू वामनराव पै यांचे शिष्य असलेले संगणक अभियंता संतोष तोत्रे प्रबोधन करणार आहेत. दि.१६ व १७  नाव्हेंबर असे दोन दिवस सायंकाळी ७ ते ८ उपासना यज्ञ व दिपप्रज्वलन तसेच रात्री ८ ते ९.३० वाजेपर्यंत प्रबोधन होणार आहे. या कार्यक्रमामध्ये गुरुशिष्य यांचे नाते म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांचा अनुग्रह दिल्या जाणार आहे.  या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन अशोक अनासने  , डॉ.प्रविण गासे, राहुल कोलते , एम.ए.सुरळकर, अजय आटोळे ,  सचिन मुंढे , अ‍ॅड.जयंत पाटील , अनिल बंड , गणेश माकोडे , चंदु भाटीया यांनी केले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव