शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींचा आरक्षण बचाव मोर्चा

By admin | Updated: August 23, 2014 02:06 IST

जळगाव जामोद येथे आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीच्यावतीने मोर्चा काढण्यात आला.

जळगाव जामोद: आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीच्यावतीने गुरूवार २१ रोजी प्रमुख मागण्यांसाठी उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला कॉटन मार्केट येथून सुरूवात झाली. त्यानंतर उपविभागीय महसुल कार्यालयावर हा मोर्चा धडकला. यामध्ये जळगाव व संग्रामपूर तालुक्यातील बहूसंख्य आदिवासी बांधव सहभागी झाले होते. उपविभागीय महसुल कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर उपविभागीय अधिकारीतर्फे नायब तहसिलदार अ.वा. सोळंके यांनी मागण्यांचे निवेदन स्विकारले. धनगर व तत्सम जातीचा बिगर आदिवासी जातीचा समावेश आदिवासीच्या सुचित करू नये, बुलडाणा जिल्ह्यात आदिवासी प्रकल्प कार्यालय असावे, पारधी पॅकेज अंतर्गत ५00 घरकुलांचे बांधकाम त्वरीत करावे, जळगाव व संग्रामपूर तालुक्यातील प्रलंबित दारिद्रय रेषेखालील अर्जावर त्वरीत कार्यवाही करून प्रमाणपत्र द्यावे, आदिवासी विकास आराखडा संपुर्ण राज्यात लागू करावा यासह अठरा मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले. या मोर्चात आदिवासी आरक्षण बचाव कृती समिती प्रमुख प्यारेलाल डाबेराव, उपप्रमुख हुसेन पालकर, बुलडाणा येथील दिलीप मोरे, संतोष शेले, संतोष पवार, चंदनसिंग डाबेराव, सौ.आशा डाबेराव, रमेश सोळंके, शारदाताई कुवारे, श्याम भास्कर, अरूण चव्हाण, सुर्यभान राठोड, पार्वताबाई मावस्कार, उषाताई चव्हाण, सुनील डाबेराव, समशेर तडवी, मारोती कासदेकर, गंभीर घट्टे यांच्यासह हजारो आदिवासी बांधव सहभागी झाले होते. या मोर्चात राणी दुर्गावती यांच्या वेशभुषेतील कु.अनुराधा डाबेराव व बिरसामुंडा यांच्या वेशभुषेतील सुमीत चव्हाण हे विशेष आकर्षण ठरले.