शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
3
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
4
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
5
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
6
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
7
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
8
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
9
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
10
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
11
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
12
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
13
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
14
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
15
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
16
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
17
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
18
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
19
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
20
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकरी ई पीक पाहणीपासून दूरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 10:59 IST

E-crop inspection : ३ लाख ८९ हजार शेतकरी ई पीक नाेंदणीपासून दूरच असल्याचे चित्र आहे.  

- संदीप वानखडे लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शेतकऱ्यांना सातबाऱ्यावर पिकाची नाेंद करण्याची सुविधा शासनाने सुरू केली आहे. त्यासाठी ॲपही विकसित करण्यात आले आहे. मात्र, नेटवर्कसह अनेक अडचणींमुळे जिल्ह्यातील ३ लाख ८९ हजार शेतकरी ई पीक नाेंदणीपासून दूरच असल्याचे चित्र आहे.  त्यामुळे ई पीक पाहणीसाठी जनजागृती करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या सातबाऱ्यावर पीक नाेंद करता यावी, यासाठी शासनाच्या वतीने ई पीक नाेंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी ॲपही विकसित करण्यात आले आहे. मात्र, ॲप सुरूच हाेत नसल्याने तसेच विविध कारणांमुळे जिल्ह्यातील अर्ध्यापेक्षा जास्त शेतकरी नाेंदणीच करू शकले नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात पीक घेणारे ५ लाख ४१ हजार २४ शेतकरी आहेत, तसेच रब्बी हंगामात शेती करणारे एकूण २ लाख ५० हजार २७५ शेतकरी आहेत. एकूण ७ लाख ९१ हजार २९९ शेतकऱ्यांची नाेंद आहे. त्यापैकी ३३ टक्के शेतकऱ्यांनीच नाेंदणी केली आहे.  १४ सप्टेंबरपर्यंत २ लाख शेतकऱ्यांनीच नाेंदणी केली,  १ लाख ८५ हजार जणांनी नाेंद केली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरी