शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

व्हायरस गँगकडून चोरीतील ऐवज जप्त

By admin | Updated: September 21, 2014 00:38 IST

चार अल्पवयीन चोरट्यांनी आकोट येथे विकेला चोरीचा माल खामगाव पोलिसांनी ताब्यात घेतला.

खामगाव (बुलडाणा): शहर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्हायरस गँगमधील चार अल्पवयीन चोरट्यांकडून विकण्यात आलेला हजारो रुपयांचा चोरीचा ऐवज आकोट येथून खामगाव शहर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. शहरातील एकाचा लॅपटॉप चोरी गेल्याचा तपास करीत असताना शहर पोलिसांना अल्पवयीन मुलांचा समावेश असलेल्या शहर व परिसरात विविध ठिकाणी लहान-मोठय़ा चोर्‍या करणार्‍या व्हायरस गँगचा छडा लागला होता. त्यामुळे पोलिसांनी या गँगमधील चार अल्पवयीन गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली होती. त्याआधारे पोलिसांनी कालच तीन दुचाकी, लॅपटॉप व मोबाईल असे साहित्य जप्त केले होते; तसेच यातील दोघांना घेऊन पोलिस पथक कालच आकोट येथे चोरीचा माल हस्तगत करण्यासाठी रवाना झाले होते. आकोट येथूनही पोलिसांनी व्हायरस गँगने विकलेले विविध कंपन्यांचे १३ मोबाईल जप्त केले; तसेच शेगाव येथून ६ ट्रॅव्हलींग बॅग, ११ उलन ब्लँकेट तर खामगाव येथून इलेक्ट्रीक ओव्हन, नोटा मोजण्याची मशीन व इंडक्शन कूकरदेखील जप्त केले. व्हायरस गँगने शहरातील सायली मोबाईल शॉपी व हिरानगरातील हनुमान मंदिरातील दानपेटी फोडल्याची कबुली दिली आहे.