शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
3
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
4
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
5
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
6
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
7
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
8
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
9
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
10
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
11
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
12
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
13
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
14
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
15
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
16
"मला नाही वाटत आपण एकत्र काम करू शकतो..", भन्साळींनी फरदीन खानला केलं होतं रिजेक्ट, हे होतं कारण
17
विक्री वाढली, Maruti Suzukiची तिजोरी भरली; आता कंपनी देणार इतिहासातील सर्वात मोठा डिविडंड
18
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
19
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
20
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला

महावितरणच्या कार्यालयात स्वाभिमानीचे ठिय्या आंदोलन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 12:18 AM

बुलडाणा : शेतकर्‍यांच्या वीज पंपाचे कनेक्शन खंडित करण्यात येऊ नये; तसेच जे  कनेक्शन कट केले ते तातडीने जोडून देण्यात यावे, या मागणीसाठी १४ नोव्हेंबर  रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी येथील वीज वितरण कंपनीच्या  कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.

ठळक मुद्देथकीत बिलाच्या नावाखाली वीज कंपनीने लावला होता कनेक्शन कट करण्याचा सपाटाखंडित वीज कनेक्शन पूर्ववत जोडल्यानंतरच कार्यकर्त्यांनी घेतले आंदोलन मागे

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शेतकर्‍यांच्या वीज पंपाचे कनेक्शन खंडित करण्यात येऊ नये; तसेच जे  कनेक्शन कट केले ते तातडीने जोडून देण्यात यावे, या मागणीसाठी १४ नोव्हेंबर  रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी येथील वीज वितरण कंपनीच्या  कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. यावेळी वीज कर्मचार्‍यांनी खुपगाव कोलारा ये थील शेतकर्‍यांचे कट केलेले कनेक्शन पुन्हा जोडून दिले. त्यानंतर हे ठिय्या  आंदोलन मागे घेण्यात आले. मागील काही दिवसांपासून अनेक शेतकर्‍यांनी रब्बीची पेरणी करून पिके जमिनीवर  आली आहेत. त्यामुळे या पिकांना पाण्याची नितांत गरज आहे; परंतु गेल्या काही  दिवसांपासून थकीत बिलाच्या नावाखाली वीज कंपनीने शेतकर्‍यांच्या कृषी पंपाचे  कनेक्शन कट करण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे विहिरीत पाणी असूनही शे तकर्‍यांना त्याचे सिंचन करता येत नाही. त्यामुळे रब्बी उत्पादक शेतकरी कमालीचा  त्रस्त झाला आहे. सोमवारी वीज कर्मचार्‍यांनी खुपगाव कोलारी येथील काही शेतकर्‍याचे वीज कनेक्शन कट केले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांसह शेतकर्‍यांनी येथील वीज वितरण  कंपनीच्या कार्यालयात धाव घेऊन ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी  स्वाभिमानीचे राणा चंदन यांनी शेतकर्‍याचे कट केलेले वीज कनेक्शन तातडीने  जोडून देण्यात यावे, अन्यथा कार्यालयाची वीज बंद करून या ठिकाणीच मुक्काम  करण्यात येईल, असा इशारा दिला. या इशार्‍याची दखल घेऊन वीज अधिकार्‍यांनी  तातडीने दोन्ही गावातील शेतकर्‍यांची लाइन जोडून दिली. त्यानंतर हे ठिय्या  आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात असंख्य शेतकर्‍यांनी सहभाग घेतला  होता. बुलडाणा येथील वीज कार्यालयात ठिय्या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी  संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी सहभागी झाले होते. 

टॅग्स :agitationआंदोलनmahavitaranमहावितरणFarmerशेतकरी