आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत

By Admin | Updated: January 20, 2015 23:20 IST2015-01-20T23:20:41+5:302015-01-20T23:20:41+5:30

मातोळा येथे जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शनाचे निमित्त विधायक पायंडा.

Suicidal farmers help families | आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत

मोताळा (बुलडाणा) : येथील पंचायत समितीच्या आवारात जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शन व शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्यात राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्र पाटील यांनी वाढदिवस साजरा न करता तालुक्यातील २0 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी पाच हजार अशी एक एकूण लाखाची आर्थिक मदत देत नवा पायंडा पाडला आहे.
या मेळाव्याचे उद्घाटन जि. प. अध्यक्षा अलकाताई खंडारे यांच्या हस्ते झाले, अध्यक्षस्थानी आ. हर्षवर्धन सपकाळ हे होते
 

Web Title: Suicidal farmers help families