शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीसाठी शिवसेनेचा रास्ता रोको!

By admin | Updated: March 12, 2017 02:10 IST

बुलडाणा जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको; अनेक मार्गावर वाहतूक खोळंबली

चिखली, दि. ११-राज्यात सध्या मालाचे भाव पडले असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. सरकारने त्यांना सरसकट कर्ज माफी द्यावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने तालुका प्रमुख कपिल खेडेकर यांच्या नेतृत्वात ११ फेब्रुवारी रोजी नागपूर-जालना महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.राज्यातील शेतकर्‍यांना सलग चार वष्रे अत्यल्प उत्पन्न व दुष्काळाचा फटका बसला आहे. त्यापश्‍चात यंदा दिलासादायक उत्पन्न हाती आले असताना बाजारात शेतमालाचे भाव पडले असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे सुमारे अर्धा तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, पोलिसांनी आंदोलनकर्त्यांंना स्थानबद्ध केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. या आंदोलनात तालुका प्रमुख कपिल खेडेकर, प्रशांत ढोरे पाटील, सिद्धुसिंग राजपूत, जि.प. सदस्य शरद हाडे, शहरप्रमुख नीलेश अंजनकर, श्रीराम झोरे, नंदू कर्‍हाडे, न.प. सभापती दत्ता सुसर, राजू सपकाळ, संजय सुरडकर, फकिरा लोखंडे, गजानन भुसारी, गोपीनाथ लहाने, नाशीर मिया, ईब्राहिम शेख, प्रल्हाद पाटील, शिद्धेश्‍वर ठेंग, सुनील ठेंग, बंडू नेमाने, शिवाजी देशमुख, जितेंद्र पुरोहित, संजय कदम, कृष्णा जाधव, अशोक मोहिते, प्रल्हाद पाटील, बाळू ठेंग, दीपक बाहेकर, दीपक कस्तुरे, डॉ. करवंदे, गजानन इंगळे, शे आयुब, रवी भगत, सर्जेराव गवई, बंटी लोखंडे, भगवान वाळेकर, समाधान जाधव, देवराव कोलते, गणेश धुंदळे, मधुकर चाकोतकर, सुरेश डोंगरदिवे, प्रकाश सुरोशे, मंगेश इंगळे, ढोले, प्रमोद राजपूत, शंकर भुसारी, ध्यानू खेडेकर, अँड. अनिल कर्‍हाडे, श्रीनाथ पवार, अंकुश शिंदे, शैलेश डोणगावकर आदी सहभागी झाले होते.