शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

सर्पदंशाने बैल दगावला

By admin | Updated: August 19, 2014 23:16 IST

वन्य प्राण्यामुळे पिकांना आणि जनावरांना धोका निर्माण होत आहे.

चिखली : पावसाअभावी आधिच हवालदिल झालेल्या आहे. या अडचणीत भर म्हणजे वन्य प्राण्यामुळे पिकांना आणि जनावरांना धोका निर्माण होत आहे. येथील शेतकरी ङ्म्रीकिसन सिताफळे यांच्या गोठय़ात बांधलेल्या बैलाचा सर्पदंशाने मृत्यू झाला. ही घटना १८ ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. यामुळे सदर शेतकर्‍याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.स्थानिक गजानन नगरमधील शेतकरी ङ्म्रीकसन रघुनाथ सिताफळे हे सकाळी बैलांना चारापाणी केल्यानंतर शेतात कोळपे सुरू असल्याने त्यांना सोडण्यासाठी गेले असता बैलाला सर्पदंश झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दरम्यान याबाबत सिताफळे यांनी सर्पमित्रांना माहिती दिली असता बाळू निळे, किशोर तेलगोटे यांनी तातडीने घटनास्थळी पोहचून पाहणी केली असता तेथे कोब्रा (नाग) जातीचा साप आढळून आला. सर्पमित्रांनी या सापाला अत्यंत शिताफीने जेरबंद केले. या घटनेत शेतकरी सिताफळे यांचा बैल दगावला आहे. ऐनवेळी बैल दगावल्याने शेतातील कामे खोळंबणार असून आधिच पावसाअभावी पिके वाळत चालली असताना बैल दगावल्याने सिताफळे यांचे सुमारे ३५ हजार रूपयांचे ऐन शेतीचे हंगामाचेवेळी नुकसान झाले. वन्यप्राणी शेतकर्‍याकडील जनावरांना करीत असल्याचे घटना सर्वत्र घडल आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.