शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

पिडीत महिलेला सहा लाखांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2017 13:52 IST

येथील पिडीत महिलेला एक लाख रूपयांची मदत दिलीअसून, आणखी पाच लाख रूपयांची मदत देण्याची घोषणा सामाजिक न्यायमंत्रीराजकुमार बडोले यांनी शनिवारी सकाळी जिल्हा सामान्य रूग्णालयात केली.

गुन्हेगारांवर कठोर कारवाईचे राजकुमार बडोले यांचे आश्वासनबुलडाणा : रूईखेड मायंबा येथील पिडीत महिलेला एक लाख रूपयांची मदत दिलीअसून, आणखी पाच लाख रूपयांची मदत देण्याची घोषणा सामाजिक न्यायमंत्रीराजकुमार बडोले यांनी शनिवारी सकाळी जिल्हा सामान्य रूग्णालयात केली. रूईखेड मायंबा येथील एका महिलेला गावातीलच काही नागरिकांनी मारहाण करूनधिंड काढली होती. याप्रकरणी चर्मकार समाजाच्या विविध संघटनांनी आंदोलनकरीत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या मागणीची दखल घेतसामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी पिडीत महिलेची शनिवारी सकाळीजिल्हा सामान्य रूग्णालयात भेट घेतली. यावेळी महिलेनी तिला झालेल्यामारहाणीची माहिती दिली. गावातीलच काही नागरिकांनी मारहाण केली असून,आपल्यावर खोटे गुन्हे दाखल केले असल्याचे सदर महिलेने बडोले यांनासांगितले. त्यांनी पिडीतेला ॲट्रासिटी कायद्यातंर्गत विविध कलमान्वयेदाखल गुन्ह्याप्रमाणे प्राथमिक मदतीचा एक लक्ष रूपयांचा धनादेश दिला.यावेळी पोलीस प्रशासनाने दाखल केलेल्या गुन्ह्यांनुसार कडक कारवाईकरण्याच्या सूचना सामाजिक न्याय मंत्री यांनी दिल्या. तिक्रिया देतानासामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले म्हणाले, ही घटना दुर्देवी असूनअशाप्रकारच्या घटना घडणे पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारे नाही. जिल्हाप्रशासनाने अशा घटनांवर वचक निर्माण करण्यासाठी आरोपींवर कठोर कारवाईकरावी. तसेच समाजानेही जातीय तेढ निर्माण करणाऱ्या घटनांकडे दुर्लक्षकरून जातीय सलोखा अबाधीत ठेवावा. याप्रकरणी शासन सर्वतोपरी मदत पिडीतकुटूंबाला करेल.   याप्रसंगी अनुसूचित जाती व जमाती आयोगाचे सदस्य सी. एल थुल, जि. पअध्यक्षा श्रीमती उमाताई तायडे, माजी आमदार धृपदराव सावळे,  विजयराजशिंदे, जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा पोलीस अधिक्षकशशीकुमार मीना,  सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त दिपक वडपुते,प्र. सहाय्यक आयुक्त निलेश यावलीकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोजमेरत,अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे आदी उपस्थित होते.