शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

सिंदखेडराजात सिमेंट बंधा-याचे काम अर्धवट!

By admin | Updated: March 22, 2017 01:50 IST

कारवाई करण्याची जलसंधारण मंत्रालयाकडे मागणी.

सिंदखेडराजा, दि. २१- तालुक्यातील वडाळी शिवारात सिमेंट बांधाचे काम अर्धवट करुन देयके काढण्यात आल्याचा आरोप करीत संबंधितांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी रामदास कहाळे यांनी जलसंधारण मंत्रालय, मुंबई येथे दिलेल्या निवेदनातून केली आहे.आडगावराजा येथील रामदास मानसिंग कहाळे यांनी यासंदर्भात २0 मार्चला मंत्रालयात मुख्यमंत्र्यांसह, जलसंधारण मंत्री तसेच सचिव यांना निवेदन दिले आहे. सदर निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील वडाळी शिवारात ग्रामविकास व जलसंधारण लघुसिंचन विभागामार्फत सन २0१५ मध्ये तीन सिमेंट बांध मंजूर करण्यात आले होते. त्यानुसार जल व भूमी संधारण होऊन शेतकर्‍यांना उपयोगी बंधारे बांधकाम होण्याची अपेक्षा होती; मात्र ठेकेदार व संबंधित अधिकारी यांनी संगनमत करीत काम इस्टीमेट प्रमाणे केले नाही. तसेच माळरानाचा दगड वापरत तीनही सिमेंट बांधाची कामे थातुरमातूर करीत निकृष्ट दर्जाची केलेली आहेत. सदर कामामध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करुन, या सिमेंट बांधांचे अंकेक्षण करीत सक्षम अधिकार्‍यांकडून चौकशी करावी. तसेच निकृष्ट बांधकामे करुन शेतकर्‍यांची क्रूर चेष्टा करणार्‍या संबंधित अभियंत्यास तत्काळ निलंबित करावे, तसेच कंत्राटदाराकडून रक्कम वसुली करण्यात येऊन, फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच कंत्राटदाराचा परवाना रद्द करण्यात यावा, अशी मागणी रामदास मानसिंग कहाळे यांनी निवेदनातून केली आहे. या निवेदनामुळे तालुक्यातील जलयुक्त शिवार कामातील फोलपणा चव्हाट्यावर आला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.