शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

चुकीच्या जागी सिमेंट नाला बांधल्यामुळे पाऊस पडताच शेतरस्ता पाण्याखाली आहे.

By admin | Updated: June 8, 2017 15:36 IST

जलयुक्त शिवार याजनेंतर्गत चुकीच्या जागी सिमेंट नालाबांधल्यामुळे पाऊस पडताच शेतरस्ता पाण्याखाली आहे.

अंढेरा : जलयुक्त शिवार याजनेंतर्गत चुकीच्या जागी सिमेंट नालाबांधल्यामुळे पाऊस पडताच शेतरस्ता पाण्याखाली आहे. परिणामी शेतकऱ्यांनाशेतात जाण्याचा मार्गच बंद झाला आहे.महाराष्ट्र सरकारने हाती घेतलेल्या ह्यजलयुक्त शिवारह्ण योजनेअंतर्गतगावागावात मोठ्या प्रमाणात नदीचे खोलीकरण व रुंदीकरण करण्याचे काम सुरूआहे. या योजनेंतर्गत अंढेरा गावात सुद्धा नदीचे खोलीकरण व रुंदीकरणकरण्यात आले. परंतु येथील शेतकरी रविराज माणिकराव देशमुख यांचे गटक्र.२०५ मध्ये ५० आर व गट क्र.२०९ मध्ये २२ आर जमीन असून सदर जमिनीमधूननदीचे पात्र गेलेले आहे. या नदीपात्रात नदीचे खोलीकरण व रुंदीकरण करुनसिमेंटनाला  बांधण्यात आला. परंतु, पावसाचे पाणी पडताच संपूर्ण पाणीशेतरस्त्यावर साचले व रस्ता बंद झाला आहे.  आणखी पाऊस झाल्यावर शेतामध्येपाणी जावून पिकांचे नुकसान होवू शकते. ३ मे २०१७ रोजी रविराज देशमुखयांनी तहसीलदार बाजड यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. परंतु अजूनहीखडकपूर्णा प्रकल्प अभियंता कदम यांनी कुठलीही कार्यवाही केली नाही. सदरशेतकऱ्याची पाऊलवाट (पर्यायी) करावी. सध्या पेरणीचे दिवस जवळ आले असूनशेतकऱ्यांचे समाधान करावे व रविराज माणिकराव देशमुख यांच्या शेतामध्येनदीचे पाणी जाणार नाही याची पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी जोर धरत आहे.