शेगाव : ऑल इंडिया इन्स्टीट्युट ऑफ सायंसेस दिल्लीच्या महत्वपूर्ण समजल्या जाणार्या पूर्वप्रवेश परीक्षेमध्ये शेगावचा मयंक भुतडा याने आज लागलेल्या निकालानुसार भारतातून आठवा येण्याचा बहुमान मिळविला आहे.
मेडिकल क्षेत्रामध्ये एम्स ही पूर्वप्रवेश परीक्षा अतिशय महत्वाची व या क्षेत्रामध्ये जाणार्या विद्यार्थ्यांकरिता स्वप्नासारखी असते. कारण संपूर्ण भार तामधून फक्त ७२ विद्यार्थ्यांनाच प्रवेश असतो. त्यामध्ये ३७ विद्यार्थी हे खुल्या प्रवर्गातून घेण्यात येतात. मात्र या परीक्षेतमध्ये शेगाव सारख्या छोट्या तालुक्यातील विद्यार्थ्याने भारतामधून आठवा क्रमांक मिळविणे ही कौतुकास्पद बाब ठरली आहे. विशेष म्हणजे एआयपीएमटी ऑल इंडिया प्रवेशपूर्व परीक्षेमध्ये सुध्दा मयंकने क्रमांक पटकाविला होता. तर एमएचसीआयटी या राज्यातील परीक्षेमध्ये बारावा क्रमांक मिळवून विदर्भातून टॉपर ठरला होता. त्याने मिळविलेल्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
एम्स’पूर्वपरीक्षेत मयंक भारतातून आठवा
By admin | Updated: June 26, 2014 02:05 IST
शेगाव : मयंक भुतडाने मारली बाजी
एम्स’पूर्वपरीक्षेत मयंक भारतातून आठवा
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}