शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

प्रवेश कराच्या नावाखाली वसुली

By admin | Updated: December 22, 2014 23:39 IST

चिखली बाजार समितीचे उरफाटे वागणे; शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात.

चिखली (बुलडाणा): शेतकर्‍यांनी आपला शेतमाल वाहून आणलेल्या वाहनांवर प्रवेश कर लादून दुष्काळात त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीने चालविला आहे. याची तातडीने दखल घेवून शिवसेनेने या वसुलीविरोधात तीव्र नापसंत व्यक्त केली असून दुष्काळा त अशी वसुली करून तेरावा महिना शेतकर्‍यांवर लादणार्‍या या निर्णयाच्या विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.सबंध जिल्हाभरात एकाही बाजार समितीमध्ये प्रवेश फी घेतल्या जात नाही. कदाचित प्रवेश फी आकारण्याचा बाजार समितीचा अधिकारही असेल पण राज्यभरात दुष्काळ असताना व त्या दुष्काळाने शेतकरी होरपळून आत्महत्येसारखा घातक मार्ग पत्करत असताना शेतकरी हित जोपण्याची जबाबदारी असलेल्या बाजार समितीने असा रझाकारी निर्णय घेवून शेतकरी हिताच्या भूमिकेला हरताळ फासला आहे. आपल्या निर्णयाचे सर्मथन करताना बाजार समिती प्रशासन आपण ही प्रवेश फी शेतकर्‍यांकडून नव्हे तर वाहनधारकांकडून आकारत असल्याची मल्लीनाथी करताना आढळून येते. मात्र, वाहनधारक जर शेतकर्‍याचा माल घेवून आला असेल तर त्या मालाला आणताना लागलेल्या जकात व टोलनाक्यासार ख्या सर्व खर्चांची वसुली शेवटी शेतकर्‍यांच्याच खिशातून होते. अप्रत्यक्षपणे का होईना, या निर्णयाचा फटका हा शेतकरी वर्गालाच बसतो. गेल्या १५ डिसेंबर पासून शेतकर्‍यांच्या शेतमालाला वाहून आणणार्‍या वाहनांवर प्रवेश फी अकारून वसुली सुरू केली आहे. शेतकरी संघटीत नाहीत त्यामुळे बाजार समितीचे फावते आहे.