शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

नशेचे पान देत तरुणीवर केला बलात्कार

By admin | Updated: June 22, 2017 12:38 IST

फौजदार पित्यासह पोलीस पुत्रावर गुन्हा. बंदुकीने ठार मारण्याची दिली धमकी

ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.22 - वाढदिवसानिमित्त गिफ्ट देतो असे सांगत नशेचा पदार्थ मिश्रीत पान देत 24 वर्षीय तरुणीवर बलात्कार करणा:या पोलीस मुख्यालयातील कर्मचारी परवेज शेख तसेच मुलाला साहाय्य करणा:या फौजदार पित्याविरूद्ध बुधवारी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपी असलेले पितापुत्र फरार झाले आहेत. 
पीडित तरुणीची 2012 मध्ये  पोलीस मुख्यालयात कर्मचारी असलेल्या परवेज याच्या बहिणीशी ओळख झाली होती. त्या माध्यमातून  परवेज पीडित तरुणीच्या संपर्कात आला. या ओळखीचा गैरफायदा घेत परवेज याने पीडित तरुणीला पोलीस मुख्यालयातील स्पोर्टस्ची खोली, रेल्वे स्टेशनमधील हॉटेल, लॉज, नवीन बसस्थानकातील कॅँटीनच्या वरच्या मजल्यावर व फर्दापूर येथे 2012 ते मे 2017 या कालावधीत सातत्याने बलात्कार केला. या काळात या बलात्काराची वाच्यता केली तर बंदुकीच्या गोळीने ठार मारण्याची धमकीही दिली.पीडित तरुणी ही अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होती. परवेज याचा वाढदिवस असल्याने तो तिला फिरण्यासाठी फर्दापूर येथे घेवून गेला होता. तेथे एका हॉटेलमध्ये वाढदिवसाचे गिफ्ट देतो असे सांगून नशेचा पदार्थ मिश्रण असलेले पान खायला देवून तिच्यावर बलात्कार केला. बलात्काराच्या घटनेनंतर पोलीस कर्मचा:याचा पिता व जिल्हा पोलीस दलातील क्रीडा विभागातील फौजदार रईस शेख याने तरुणीशी अश्लिल कृत्य केले. सर्व प्रकार असह्य झाल्याने पीडित तरुणीने जिल्हापेठ पोलीस स्टेशनला दोघांविरूद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास उपनिरीक्षक सुप्रिया देशमुख करीत आहेत.