शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळखुटा गाव बनले मजुरांचा पोशिंदा

By admin | Updated: December 25, 2014 01:44 IST

बदलती पीक पद्धत : हजारो महिलांच्या हाताला मिळाले काम.

मयुर गोलेच्छा / लोणार तालुक्यातील पिंपळखुटा येथील शेतकर्‍यांनी ह्यनेट-शेडह्ण चा अवलंब करून बदलत्या पीक पद्धतीचा वापर केला. या प्रकारामुळे हजारो महिलांच्या हाताला काम मिळाले आहे. येथील शेतकर्‍यांच्या अशा प्रयोगांमुळे तालुक्यातील अनेकांना नियमित रोजगार मिळाला असून, गावच मजुरांचा पोशिंदा ठरले आहे. लोणार तालुक्यातील पिंपळखुटा येथील शेतकरी पूर्वीपासून लोणार शहरात दूध विकून आपली उपजीविका भागवत असत. गावाची लोकसंख्या हजारावर असून, ३१६ शेतकर्‍यांकडे ८८९ हेक्टर शेतजमीन आहे. येथील शेतकर्‍यांनी पारंपरिक शेती न करता आपल्या शेतातून नेटमध्ये मिरची, टोमॅटो, टरबूज, मिरचीच्या बियाण्याची निर्मिती केली आहे. कमी क्षेत्रात भरघोस उत्पन्न मिळत असल्याने गावातील बहुतांश शेतकरी बियाणे उत्पादीत करु लागले.; परंतु गावातील शेतकर्‍यांच्या कुटुंबातून मजूर कमी पडू लागल्याने लोणार येथील महिला मजूर पिंपळखुटा येथील नेटच्या शेतात काम करु लागले. पिंपळखुटा गावातील नेट-शेडमध्ये तयार झालेले मिरची, टोमॅटो, टरबुज, शिमला मिरचीचे बी हे थायलंड, अमेरिका, नेदर लँड, सारख्या देशात जात असल्याने गावाची आर्थिक परिस्थितीच पालटली. गावातील नेटशेडची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.सद्यस्थितीत गावात ३५0 च्यावर नेट-शेड आहेत. लोणार येथून पिंपळखुटा येथील शेतकरी दररोज ७00 महिला मजुरांची ने-आण करुन त्यांच्याकडून नेट-शेड अंतर्गत बियाण्यांची कामे करतात. लहान असलेले पिंपळखुटा हे गाव शेकडो मजुरांचा पोशिंदा ठरत आहे.