लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
विदेशी दारूची अवैध वाहतूक - Marathi News | Illegal traffic of foreign liquor | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विदेशी दारूची अवैध वाहतूक

नांदुरा : विदेशी दारूची अवैध वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी पकडल्याची घटना २९ मे रोजी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास डागा पेट्रोल पंपाजवळ घडली. ...

२२ शाळांचा निकाल १०० टक्के; एका शाळेचा शून्य टक्के - Marathi News | 22 schools result in 100 percent; Zero percent of a school | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :२२ शाळांचा निकाल १०० टक्के; एका शाळेचा शून्य टक्के

बुलडाणा: जिल्ह्याने यावर्षी बारावीच्या परीक्षेत अमरावती विभागात दुसरा क्रमांक मिळविला आहे. जिल्ह्यातील २९६ पैकी २२ शाळा महाविद्यालयाने १०० टक्के निकाल देवून जिल्ह्यात अव्वल ठरल्या. ...

‘श्रीं’च्या पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान - Marathi News | The departure of Shree's Palkhi today goes to Pandharpur | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘श्रीं’च्या पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान

५० वे वर्ष : हजारो भाविकांचा सहभाग ...

शाळांमध्ये तंबाखू सेवनाबाबत जनजागृती - Marathi News | Public awareness about tobacco use in schools | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शाळांमध्ये तंबाखू सेवनाबाबत जनजागृती

दिन विशेष : विद्यार्थ्यांना व्यवसनापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न ...

औषध विक्रेत्यांचा शहरात मूक मोर्चा - Marathi News | Silent Front in the City of Drug Stores | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :औषध विक्रेत्यांचा शहरात मूक मोर्चा

बुलडाणा: केंद्र सरकारच्या ई-पोर्टल या योजनेविरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने ३० मे रोजी संप पुकारला. ...

२१ लाख रुपयांचा गुटखा केला नष्ट! - Marathi News | 21 lakh rupees gutkaa destroyed! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :२१ लाख रुपयांचा गुटखा केला नष्ट!

अन्न, औषध प्रशासन विभागाची कारवाई ...

क्रीडा व कला शिक्षकांचे आंदोलन - Marathi News | The movement of sports and art teachers | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :क्रीडा व कला शिक्षकांचे आंदोलन

बुलडाणा : कला, क्रीडा व कार्यानुभव विषयावरील तासिका विभागांतर्गत झालेला अन्याय दूर करण्याची मागणी क्रीडा व कला शिक्षक संघटना व सहयोगी शिक्षक संघटना यांनी २९ मे रोजी धरणे आंदोलन केले. ...

ना.मा.मिरगे पुरस्काराने अजिम नवाज राही सन्मानित - Marathi News | Ajm Nawaz Rahi honored with the nominations | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ना.मा.मिरगे पुरस्काराने अजिम नवाज राही सन्मानित

बुलडाणा : ना.मा.मिरगे पुरस्काराने सात्विकतेचा आणखी एक परिसस्पर्श झाला, असे विचार ख्यातनाम कवी, निवेदक अजिम नवाज राही यांनी व्यक्त केले. ...

पूर्णा नदी पात्रात अधिकाऱ्यांची धडक - Marathi News | Poona river raid | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पूर्णा नदी पात्रात अधिकाऱ्यांची धडक

अवैध रेती उपसा करणाऱ्यांचे साहित्य जप्त ...