शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

६० टक्के ग्राहकांनीच भरले लॉकडाऊनमधील वीज देयक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 16:16 IST

Buldhana District Msedcl Electricity bill ४० टक्के ग्राहकांनी लॉकडाउनच्या काळातील एप्रिल ते सप्टेंबर दरम्याचे वीज देयक भरले नसल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: लॉकडाउनमध्ये अनेक ग्राहकांनी ज्यादा विज देयक आल्याच्या तक्रारी केल्या होत्या. सर्व उद्योग, दुकाने बंद असल्याने अनेकांना रोजगार नव्हता. सध्या अनलॉक प्रक्रीयेंर्तंत व्यवहार सुरळीत होत आहेत. मात्र, तरीही जिल्ह्यातील ४० टक्के ग्राहकांनी लॉकडाउनच्या काळातील एप्रिल ते सप्टेंबर दरम्याचे वीज देयक भरले नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे, आधीच आर्थीक संकटात सापडलेल्या महावितरणसमोर थकबाकी वसुल करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.जिल्ह्यात एकूण ४ लाख ४० हजार ८८२ घरगुती, व्यावसायीक व औद्योगिक ग्राहकांची संख्या आहे. यामध्ये बुलडाणा मंडळात १ लाख ५० हजार १९८, खामगाव मंडळात १ लाख ६५ हजार ४१३ तर मलकापूर मंडळात १ लाख २५ हजार २७१ ग्राहक आहेत. एप्रिल २०२० ते सप्टेंबर २०२० मध्ये बुलडाणा मंडळात ६० कोटी ९५ लाखांचे वीज देयक वितरीत करण्यात आले होते. त्यापैकी २७ कोटी ३७ लाख रुपये वसुल झाले असून ४४ कोटी ८० लाख रुपये थकबाकी आहे. खामगाव मंडळात ७७ कोटी २० लाख रुपयांपैकी ४० कोटी ८५ लाख रुपये वसुल झाले तर मलकापूर मंडळात ५४.६४ कोटी रुपयांपैकी २५ कोटी रुपये वसुल झाले आहेत. त्यामुळे, आधीच संकटात सापडलेल्या महावितरणची आर्थीक कोंडी झाल्याचे चित्र आहे. ग्राहकांनी थकबाकी भरण्याचे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आली आहे.लॉकडाउनमध्ये जादा बिल आल्याची तक्रार करीत अनेक ग्राहकांनी वीज देयक भरले नसल्याने थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आता ही थकबाकी वसूल करण्याचे महावितरणसमोर आव्हान आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणbuldhanaबुलडाणा