शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

मेहकर मतदारसंघात २९६ मतदान केंद्रांवर नव मतदार नोंदणी

By admin | Updated: August 29, 2014 23:50 IST

मेहकर मतदारसंघात २७४३९३ मतदार; मेहकर तालुक्यातील १६४ गावांचा समावेश.

मेहकर : विधानसभा निवडणूकीच्या हालचालींना वेग आला आहे. निवडणुकीच्यावेळी मतदारांची नावे मतदार यादीत नसल्यामुळे अनेक मतदारांना मतदानापासून वंचीत रहावे लागते. त्यामुळे यावेळस मतदार संघातील २९६ मतदान केंद्रावर नविन मतदारांच्या नावाची नोंदणी करण्याची विशेष मोहिम केंद्रस्तरीय अधिकार्‍यांच्या उ पस्थितीत राबविण्यात येणार आहे. बहुतांश मतदान केंद्रावर मतदार यादीत काही मतदारांचे नाव न आल्यामुळे त्यांना मतदानापासून वंचीत राहावे लागते. त्यामुळे निवडणूकीपूर्वी आपले नाव मतदार यादीत आहे किंवा नाही याची खात्री करणे आवश्यक असते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत अशा अडचणी निर्माण होऊ नये, म्हणुन मेहकर मतदार संघातील २९६ मतदान केंद्रांवर नविन मतदारांच्या नावाची नोंदणी करण्याची विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. म तदारांना मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी आचार संहिता लागु झाल्यानंतर आठवड्यातील पहिल्या रविवारी आपल्या जवळच्या मतदान केंद्रावर जन्म तारखेचा दाखला आणि रहिवासी प्रमाणपत्र जमा करण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी प्रभाकर बेंडे, मेहकर तहसिलदार निर्भय जैन, लोणार तहसिलदार मनीष गायकवाड यांनी केले आहे.*मेहकर मतदार संघात २७४३९३ मतदार मेहकर मतदार संघात २९६ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, २ लाख ७४ हजार ३९३ मतदार आहेत. त्यामध्ये पुरूष मतदार १ लाख ४४ हजार ३३६ आणि महिला मतदार १ लाख ३0 हजार ५७ आहेत. मेहकर मतदार संघात विधानसभा निवडणुकीमध्ये लोणार तालु क्यातील ५७ गांवांचा समावेश आहे; तर मेहकर तालु क्यातील १६४ गावांचा समावेश आहे.