शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
3
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
4
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
5
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
6
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
7
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
8
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
9
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
10
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
11
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
12
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
13
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
14
Marathi News LIVE : इराणच्या हवाई हल्ल्यात तीन भारतीय जखमी, भारताने व्यक्त केला संताप 
15
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
16
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
17
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
18
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
19
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
20
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय ग्रंथ सप्ताहनिमित्त कार्यशाळा

By admin | Updated: November 22, 2014 23:49 IST

माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात क्रमिक व संदर्भ ग्रंथाचे महत्त्व अबाधित.

बुलडाणा : येथील गर्दे वाचनालयाच्या सभागृहात राष्ट्रीय ग्रंथ स प्ताहाचे निमित्त साधून राष्ट्रीय पुस्तक संस्था, नवी दिल्ली व इन्टेग्रिटी ह्युमन डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथ प्रदर्शन व कार्यशाळा पार पडली.ग्रंथ प्रदर्शन व कार्यशाळेचे उद्घाटन सहाय्यक ग्रंथालय संचालक राठोड यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्य ग्रं थालय संघाचे अध्यक्ष रमेश जनबंधू, प्रमुख उपस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे सचिव राम देशपांडे, अमरावती विभाग अध्यक्ष शामराव वाहुरवाघ, साहित्यिक नरेंद्र लांजेवार, सामाजिक कार्यकर्ती अरुणाताई कुल्ली, संस्था संचालिका संगीता पवार, जनसंपर्क अधिकारी सुनीता निकम उपस्थित होते. यावेळी रमेश जनबंधू यांनी माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात क्रमिक व संदर्भ ग्रंथाचे महत्त्व अजिबात कमी होत नाही. वाचनाला ग्रंथाशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन केले. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी करून साहित्य क्षेत्रामध्ये तसेच इतर सामाजिक क्षेत्रामध्ये संस् था करीत असलेल्या कार्याचा त्यांनी उलगडा केला.