शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर चढून आंदोलन

By admin | Updated: June 9, 2017 01:07 IST

कर्जमुक्तीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनोखे आंदोलन.

बुलडाणा : शेतकर्‍यांची सरसकट कर्जमुक्ती व्हावी, यासाठी ८ जून रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भाध्यक्ष राणा चंदन यांनी जिल्हाधिकारी यांच्या मुख्य प्रवेशद्वारावर चढून अनोखे आंदोलन केले. यावेळी राणा चंदन यांनी घोषणा देऊन शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करा, ह्यस्वामिनाथनह्णच्या शिफारशी लागू करा, अशा घोषणा यावेळी प्रवेशद्वारावर चढून करण्यात आल्या. प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तगडा बंदोबस्त ठेवूनसुद्धा स्वाभिमानीचे कार्यकर्ते मुख्य प्रवेशद्वारावर चढून आंदोलन यशस्वी केले. मागण्या मान्य न झाल्यास कृषी मंत्र्यांच्या घरावर चढू, असा इशारा राणा चंदन यांनी प्रशासनाला दिला आहे. यावेळी पोलीस प्रशासनाने राणा चंदन व कार्यकर्त्यांंना ताब्यात घेऊन अटक केली व काही तासांनी सुटका करण्यात आली. यावेळी या आंदोलनामध्ये स्वाभिमानीचे कार्यकर्ते व असंख्य शेतकरी उपस्थित होते.गेल्या आठ दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकर्‍यांनी संप पुकारुन संपूर्ण कर्ज मुक्तीसाठी रस्त्यावर उतरलेले आहेत. शेतकर्‍यांचा सात-बारा कोरा झाला पाहिजे, यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकर्‍यांनी रान उठवले आहे. गेल्या अनेक वर्षांंपासून शेतकर्‍यांची एकच मागणी आहे, सात-बारा कोरा करुन सरकारने शेतकर्‍यांना न्याय द्यावा; परंतु सरकारने काही दिवसांपूर्वी कर्जमाफीची घोषणा केली आहे. यामुळे सरकारने शेतकर्‍यांची सरसकट कर्जमुक्ती करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली.