शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसतर्फे जिल्हाभरात आंदोलन

By admin | Updated: March 23, 2017 02:30 IST

आमदार निलंबनाचा निषेध ; धाडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन, बुलडाणा व चिखलीमध्ये आंदोलन.

चिखली (जि. बुलडाणा), दि. २२- अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी आक्रमक पवित्रा घेणारे काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारांनी कर्ज माफीचा उल्लेख आणि तरतूद अर्थसंकल्पात न केल्याने सभागृहाच्या दोन्ही भवनात वेलमध्ये उतरून कर्जमाफीसाठी घोषणा दिल्यानंतर काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाच्या १९ आमदारांना निलंबित केले आहे. सरकारकडून मुस्कटदाबी होत असल्याचा आरोप करीत या निलंबनाचा चिखली तालुका काँग्रेस, शहर काँग्रेस, शेतकरी संघटना व मित्र पक्षाच्यावतीने तीव्र निषेध नोंदविण्यात आला.आमदारांच्या निलंबनाचे वृत्त कळताच व निलंबनात बुलडाण्याचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांचा समावेश असल्याचे कळल्याने कार्यकर्त्यांंमध्ये त्याचे पडसाद उमटले. कार्यकर्त्यांंनी काळे झेंडे दाखवित या घटनेचा स्थानिक जयस्तंभ चौकात निषेध केला. यावेळी तालुकाध्यक्ष विष्णू पाटील कुळसुंदर, पं.स. सभापती संगीता पांढरे, शहराध्यक्ष अतहरोद्दीन काझी, बाजार समितीचे सभापती डॉ. सत्येंद्र भुसारी, न.प. विरोधी पक्ष नेता रफिक कुरेशी, संजय पांढरे, डॉ. इसरार, नगरसेवक अ. रऊफ यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.