शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
2
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
3
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
4
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
5
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
6
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
7
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
8
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
9
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
10
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
11
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
12
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
13
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
14
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
15
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
16
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
17
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
18
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
19
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
20
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
Daily Top 2Weekly Top 5

बस अपघातात विवाहिता ठार

By admin | Updated: May 30, 2014 22:48 IST

कवठय़ा महाकाळ येथील अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या ५ जणांमध्ये चिखलीतील विवाहीत मुलीचा समावेश आहे.

चिखली : शेगाव आगाराच्या शेगांव-सांगली या बसला ३0 मे रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास कवठय़ा महाकाळ येथे झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या ५ जणांमध्ये येथील सुहास ऊर्फ बाळ गरूजी व्यवहारे यांची मुलगी जयङ्म्री प्रसाद पर्‍हाडकर यांचा समावेश आहे. सुदैवाने या अपघातात मृतक जयङ्म्री यांची मुलगी बचावली आहे. शेगाव आगाराची शेगांव-सांगली बस क्र.एम.एच.१४ बी.टी.३६१३ ही बस चिखली येथून २९ मे रोजी सांयकाळी ५ वाजता रवाना झाली. जयङ्म्री पर्‍हाडकर आपल्या चिमुकलीसह कोल्हापूरला सासरी जाण्यासाठी प्रवास करीत होत्या. दरम्यान पहाटे ५ वाजेच्या सुमारास कवठय़ा महाकाळ येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रेतीच्या ट्रकला बसने जबर धडक दिली. या अपघातात १0 प्रवाशी जखमी झाले असून पाच जण ठार झाले आहेत. यातील मृतकांमध्ये जयङ्म्री पर्‍हाडकर यांचा समावेश आहे. तर त्यांच्यासोबत असलेल्या लहान मुलीला किरकोळ इजा पोहचली असून ती बचावली आहे.