शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

मलकापुरात चुरस वाढली

By admin | Updated: October 16, 2014 00:30 IST

सांयकाळी पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदान; उमेदवारांचे भाग्य मशीनबंद.

मलकापूर (बुलडाणा): मलकापूर विधानसभा मतदारसंघासाठी आज मतदान घेण्यात आले. पुरूष १ लाख ३४ हजार १0६ व स्त्री १ लाख १८ हजार २८४ असे एकूण २ लाख ५२ हजार ३९0 मतदार होते. यापैकी सायंकाळी ५ वाजेपर्यंंंत पुरूष ७0 हजार ६९७ व स्त्री ६१ हजार १६२ अशा एकूण १ लाख ३३ हजार ८५९ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता. यामध्ये एकूण मतदारांची टक्केवारी ५२.७२ तर स्त्री मतदारांची टक्केवारी ही ५३.४0 टक्के म्हणजे एकूण ५३.0४ टक्के एवढी होती. मतदान प्रक्रियेची वेळ ही सायंकाळी ६ वाजेपर्यंत असल्याने मतदानाची टक्केवारी ही वाढणार असून, ती ६0 ट क्केच्यावर जाईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.आज झालेल्या मतदानामध्ये दुपारी ३ वा. पर्यंत मतदानाचा उत्साह हा अत्यल्प राहिला हो ता. मतदानाची टक्केवारी ही केवळ ३७.२८ टक्केच होती. दुपारी ३ नंतर मतदारांनी म तदानाचा हक्क बजाविण्यासाठी मतदान केंद्रावर गर्दी केली होती. यामध्ये सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकूण ५३.0४ टक्के मतदान झाले होते. सायंकाळी ६ वा. पर्यंंंत मतदानाची वेळ असल्यामुळे हे मतदान वाढून ६0 टक्क्याच्यावर जाण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.आता निवडणुकीमध्ये उभे असलेल्या उमेदवारांचे भाग्य हे ईव्हीएममध्ये सील झाले असून, यामध्ये कोणाचे नशीब चमकणार, हे बघण्यासाठी १९ ऑक्टोबरपर्यंत वाट पहावी लागणार आहे. मलकापूर मतदारसंघएकूण मतदान         २,५२,३९0महिला                   १,१८,२८४पुरुष                      १,३४,१0६मतदान केंद्र                   २७३