शहरं
Join us  
Trending Stories
1
"निदा खानला एमआयएमनेच लपवलं!" संजय शिरसाटांचा इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप
2
Latest Marathi News LIVE Updates: "राज्यघटनेचे पालन करून ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा"
3
पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूत 'राजीनामा' सत्र; १०० हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी
4
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या लोनच्या व्याजदरात बदल! आता किती झाला रेट? जाणून घ्या
5
Nora Fatehi : 'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; उचलणार अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च
6
प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, पहिल्या मुलाचं नाव अलेक्झांडर तर आता दुसऱ्याचं...; शेअर केली पोस्ट
7
उन्हाळ्यात लोडशेडिंग का होतं? सारखी लाइट का जाते? जाणून घ्या खरं कारण!
8
'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही
9
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
10
Health Tips: आमरस प्रेमींनो, मँगो शेक किंवा मँगो लस्सी पिण्याआधी आवर्जून वाचा 'हे' आयुर्वेदाचे नियम
11
DMK AIDMK: विरोधक एकत्र येणार, 'टीव्हीके'चा कार्यक्रम होणार! अण्णाद्रमुकला पाठिंबा देण्यास द्रमुक तयार, फक्त एक अट?
12
तामिळनाडूत राजकीय 'दंगल'! TVK-काँग्रेस एकत्र येणं पटलं नाही; भाजपाचा पडद्यामागून 'सीक्रेट गेम'
13
Career Tips: दहावी तर झाली आता पुढं काय? 'हे' करिअर ऑप्शन्स ठरतील तुमच्यासाठी बेस्ट!
14
"IPL खेळाच, पण टीम इंडियाकडून खेळण्याचे स्वप्न पाहा"; चेतेश्वर पुजाराचा युवा खेळाडूंना सल्ला
15
Virat Kohli: १४०.४ च्या वेगानं घात केला! किंग कोहलीवर ९ वर्षांनंतर नामुष्की; असं काय घडलं?
16
Chandranath Rath : "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
17
Vastu Tips: पावसाळ्याआधी अंगणात, बिल्डिंगच्या आवारात लावा 'ही' रोपं; साप घराकडे फिरकणारसुद्धा नाहीत!
18
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
19
विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली...
20
महागाईचा फटका: Dabur च्या उत्पादनांच्या किमती वाढल्या; छोट्या पॅकेटचा आकारही झाला लहान
Daily Top 2Weekly Top 5

भगिनींनो उणेदुणे काढणे सोडून कौतुक करा व आनंदी जीवन जगा - बबिताताई ताडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 14:19 IST

कोणतेही कार्य करीत असताना त्याची व्यवस्थित तयारी करूनच मग पुढे जा., असा मोलाचा सल्ला केबीसी फेम बबिताताई ताडे यांनी दिला. 

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: आपले आयुष्य जगत असतांना इतरांचे उणेदुणे काढत बसण्यापेक्षा त्यांचे कौतुक करा व आनंदी जीवन जगा. कोणतेही कार्य करीत असताना त्याची व्यवस्थित तयारी करूनच मग पुढे जा., असा मोलाचा सल्ला केबीसी फेम बबिताताई ताडे यांनी दिला. 
खामगाव येथील कोल्हटकर स्मारक मंदिर सभागृहात आयोजीत ‘माणिनी’ महिलांचे व्यासपिठ या उपक्रमाचे उद्घाटन करतांना त्या बोलत होत्या. ‘माणिनी’  उद्घाटन कार्यक्रमानंतर गोड सुरांच्या तालावर बहरदार गाण्यांच्या मैफिल रंगली व त्याला सोबत होती ती म्हणजे आरजे पूजाची. हीच्या जोडीने आयुष्यातील वेगवेगळ्या गप्पागोष्टीचा खेळ खेळत बक्षिसांची लयलूट करीत खºया अर्थाने ‘माणिनीं’नी रविवारचा दिवस स्वत:साठी जगला. यावेळी माणिनी ग्रुपच्या अध्यक्षा राजकुमारी चौहान यांनी यापुढेही आपल्या माणिनी सदस्या वेगवेगळ्या कार्यक्रमातून व्यक्त होत राहतील असे आश्वासन दिले. या कार्यक्रमास  पुष्पा जवरे, रेणुका महाजन, वैशाली पाटील, शीतल राठी, ज्योती अग्रवाल, वर्षा पांडव, वैशाली पुदागे, काजल तांबी, सुलोचना गणोरकर, सोनाली तराळे, वनिता मोरे, सबा अंजुम, नगमा परवीन, स्नेहल गावंडे यांच्या सोबत आरजे पूजा काळे यांचे सहकार्य लाभले.

टॅग्स :khamgaonखामगावWomenमहिला