शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

हरभ-यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव!

By admin | Updated: November 9, 2014 23:48 IST

प्रतिकूल हवामान किडींना पोषक, एकात्मिक व्यवस्थापनाची गरज.

अकोला : उशिरा आलेल्या पावसाचा फटका विदर्भातील खरीप पिकांना बसल्यानंतर, रब्बीतील पिकांनीदेखील शेतकर्‍यांना मेटाकुटीस आणण्यास सुरुवा त केली आहे. पाऊस नसल्याने अगोदरच रब्बीचे क्षेत्र घटले आहे. आहे त्या िपकांवरही किडीच्या प्रादुर्भावाची शक्यता असून, हरभरा पिकावर घाटेअळीचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकर्‍यांनी आतापासूनच व्यवस्थापन करण्याची नितांत गरज आहे. विदर्भातील शेतकरी रब्बी हंगामात प्रामुख्याने हरभरा, गहू पिके घेतात; परंतु यावर्षी पाऊस नसल्याने कोरडवाहू क्षेत्रात रब्बीचा पेरा घटला आहे. पावसाच्या प्रतीक्षेत या शेतकर्‍यांनी हरभरा पेरणी उशिरा केली. त्याचा पिकावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. आता झाडांची उंची वाढावी व चांगले उत्पादन मिळावे, याकरिता शेतकरी कीटकनाशकासोबतच टॉनिक रसायनाचा प्रयोग करीत आहेत.*एकात्मिक व्यवस्थापन आवश्यकअनावश्यक रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळावा, घाटेअळीच्या नियंत्रणासाठी तिचे नैसर्गिक शत्रू कीटक क्रायसोपा, लेडीबर्ड बिटल व रेव्हयव्हीड ढेकूण आहेत. या कीटकांचा बचाव करण्यासाठी रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करावा. या घाटेअळीचे परभक्षक बगळे, मैना, नीळकंठ, काळी चिमणी, कीटक असतात. हे पक्षी घाटेअळीचे नियंत्रण करतात. यासाठी शेतात प्रतिहेक्टरी २0 पक्षी थांबे उभे करावे, असा सल्ला कृषी विद्या पीठाने दिला आहे.