शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

काट्याची लढत

By admin | Updated: October 16, 2014 00:32 IST

जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात पाच वाजेपर्यंत ५७ टक्के मतदान.

जळगाव जामोद (बुलडाणा): विधानसभा निवडणुकीसाठी आज जळगाव जामोद म तदारसंघात ६५ ते ७0 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सायंकाळी ५ वाजे पर्यंत ५७.१२ टक्के मतदान झाले. अंतिम मतदानाची टक्केवारी ६५ ते ७0 टक्क्यावर जाण्याची शक्यता आहे. जळगाव मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया अत्यंत शांततेत पार पडल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी धनंजय गोगटे यांनी दिली. मतदारसंघातील सुमारे १५ मतदान केंद्रांवर शेवटच्या तासात मतदारांचा ओघ वाढल्याने सहा नंतरही म तदानाची प्रक्रिया सुरू होती, असे निवडणूक निर्णय अधिकारी धनंजय गोगटे यांनी सांगि तले.आज सकाळी अत्यंत धिम्यागतीने मतदान सुरू झाले. पहिल्या दोन तासात आठ टक्के, दुसर्‍या दोन तासात १३ टक्के, तिसर्‍या दोन तासात फक्त ९ टक्के तर चौथ्या दोन तासात १६.५0 टक्के आणि पाचव्या दोन तासांनी ११ टक्के मतदान झाले. असे एकूण ५ वाजेपर्यंत ५७.१२ टक्के मतदान झाले. मतदानाच्या टक्केवारीत वाढ होऊन सुमारे ७0 टक्के म तदान होण्याची शक्यता आहे. संग्रामपूर तालुक्यातील कवठळ तसेच एकलारा बानोदा येथे मतदानाच्या ६ वाजता या वेळेपूर्वी शेकडो मतदार मतदानासाठी आले. त्यामुळे गेट करुन या मतदारांच्या मतदान प्रक्रिया सायंकाळी ७.३0 वाजेपर्यंत सुरु होती. जळगाव मतदारसंघएकूण मतदान         २,६२,३७७महिला                   १,२३,१८८पुरुष                      १,३९,१८६मतदान केंद्र                   २७0