शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

विष प्राशन करून शेतक-याची आत्महत्या

By admin | Updated: November 9, 2014 23:51 IST

मेहकर तालुक्यातील घटना, सततची नापिकी व कर्जबाजारीपणा कारणीभूत.

मेहकर (बुलडाणा) : तालुक्यातील रत्नापूर येथील एका ३0 वर्षीय शेतकर्‍याने शेतातील नापिकीला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना ९ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता घडली. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रत्नापूर येथील विलास दत्ता काटोळे (३0) यांना यावर्षी शेतीमध्ये उत्पन्न झाले नाही. तसेच त्यांच्यावर कर्जही होते. नापिकी व कर्ज अशा दुहेरी संकटात शेतकरी विलास दत्ता काटोळे सापडले होते. त्यामुळे विलास काटोळे यांनी स्वत:च्या घरात विषारी औषध प्राशन केले. सदर प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांना मेहकर येथील एका खासगी रुग्णालयात उ पचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान, आज दुपारी विलास काटोळे यांचा मृत्यू झाला. यासंदर्भात कैलास दत्ता काटोळे (३५) यांनी मेहकर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. जवखेडा हत्याकांडाच्या निषेधार्थ मोर्चा सिंदखेडराजा येथे निषेध मोर्चा, आरोपींना अटक करण्याची मागणी. सिंदखेडराजा (बुलडाणा): अहमदनगर जिल्हय़ातील जवखेडा येथील जाधव कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्याकांडाच्या निषेधार्थ भीमगर्जना सामाजिक संघटनेच्यावतीने शहरातून मोर्चा काढण्यात आला. जवखेडा (खालसा) येथे तिहेरी दलित हत्याकांड झाले. या हत्याकांडाचा निषेध म्हणून येथील भीमगर्जना सामाजिक संघटनेच्यावतीने शहरातून मोर्चा काढला. मोर्चाचे रूपांतर स्थानिक राजवाड्यासमोर सभेत करण्यात आले. त्यानंतर घटने तील आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन उ पविभागीय अधिकारी डॉ. विवेक घोडके यांना देण्यात आले.