शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांनी केले ‘उलटे टांगो’ आंदोलन!

By admin | Updated: June 9, 2017 01:15 IST

उलट्या काळजाच्या सरकारचा निषेध : धानोरा शिवारातील शेतकरी लटकले आंब्याच्या झाडाला!

लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा : उलट्या काळजाच्या सरकारला सरळ सांगून समजत नाही म्हणून शेतकर्‍यांनी ह्यउलटे टांगोह्ण आंदोलन करीत सरकारच्या भाषेत समजविण्याचा प्रयत्न केला. नांदुरा तालुक्यातील तीन गावातील शेतकर्‍यांनी धानोरा शिवारातील शेतात आंब्याच्या झाडाला उलटे लटकून गुरुवारी अभिनव आंदोलन करीत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी गेल्या १ जूनपासून शेतकर्‍यांचा संप सुरू असून, वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने केली जात आहेत. या अंतर्गत गुरुवार, ८ जून रोजी नांदुरा तालुक्यातील धानोरा विटाळी, काटी व शिरसोडी या तीन गावातील शेतकर्‍यांनी एकत्र येऊन आपल्या मागण्यांसाठी आंब्याच्या झाडाला उलटे टांगण्याचे आंदोलन केले. आंब्याच्या डहाळ्यांना उलटे लटकवून घेत शेतकर्‍यांनी उलट्या काळजाच्या सरकारचा निषेध व्यक्त केला. यावेळी शेतकरी गुलाबराव पाटील, समाधान वानखडे, भानुदास पाटील, सोपान चोपडे, रमेश पाटील, सुभाष कोल्हे, भागवत वानखडे, गोंविद गिरी, देवीदास पाटील, विष्णू पाटील, भागवत पाटील, मोहन पाटील, माणिकराव नरवाडे, श्रीकृष्ण दांडगे, प्रकाश दांडगे, विष्णू वानखडे, अमोल वानखडे, जानराव ठाकरे, आशिष बाठे, अजाबराव जंगले, कैलास नरवाडे, संदीप चोपडे, शत्रुघ्न चोपडे, मंगेश गाडे, भाऊराव नरवाडे, तुकाराम बोंडे, भानुदास बोरसे, सुरेश नरवाडे, अशोक नरवाडे, अशोक आमले, दिनेश बोंडे, किशोर बोंडे, सुनील बोंडे यांची उपस्थिती होती.