शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
3
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
4
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
5
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
6
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
7
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
8
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
9
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
10
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
11
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
12
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
13
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
14
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
15
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
16
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
17
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
18
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
19
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
20
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणधारकांना मिळणार घरकुल

By admin | Updated: November 6, 2014 23:16 IST

लोणार सरोवर परिसरातील अतिक्रमकांना ३३४ घरकुले.

मयूर गोलेच्छा / लोणार जगप्रसिद्ध लोणार सरोवराचे प्रदूषण रोखण्यासाठी नगर परिषदेच्या पुढाकारातून अ ितक्रमणधारकांसाठीचे ३३४ घरकुले पूर्ण झालेली असून, त्यांना लवकरच या घरात प्रवेश मिळणार आहे.लोणार सरोवराला लागून असलेल्या अतिक्रमणधारकांना स्थलांतरीत करण्यासाठी नगर पालिकेच्या पुढाकारातून सन २00८ मध्ये १७ कोटी ८४ लाख २९ हजार रुपयाच्या निधीतून ७00 नागरिकांना एकात्मिक गृह निर्माण व झोपडपट्टी विकास योजनेंतर्गत अनुसूचित जा तीच्या २६२, अनुसूचित जमातीच्या ६, कोळी ७0, इतर ३६२ कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे. अनुसूचित जाती-जमातीसाठी ७५00, इतरांसाठी १२ हजार लाभार्थी हिस्सा घेतल्या जाणार आहे. एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यातील ३३४ घरकुले पूर्णत्वास गेली असून, विद्युत व जलवितरणाची कामे अंतिम टप्प्यात आहेत. सरोवर परिसरातील अतिक्रमणधारकांना आता अडगळीत न राहता मोकळ्या हवेचा श्‍वास मिळणार आहे. पहिल्या टप्प्यातील ७00 घरकुलापैकी ३00 घरकुलांचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित ४00 घरकुलांसाठी जागेची कमतरता असल्यामुळे घरकुलांचे काम करण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी कंत्राटदाराकडून होत आहे. एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास प्रकल्पांतर्गत निर्माण झालेल्या या वसाहतीत अ ितक्रमणधारकांसाठी सर्व सुविधा निर्माण करण्यात आल्या असून, यामध्ये प्रशस्त व्यावसायिक गाळे, दवाखाना, मंगल कार्यालय, कम्युनिकेशन सेंटर इत्यादींचा समावेश आहे. नगर परिषदेच्या या घरकुल उपक्रमामुळे अतिक्रमणधारकांना दिलासा मिळाला आहे.