शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

सामूहिक राष्ट्रगानाने दुमदुमली बालाजीनगरी - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:33 IST

याप्रसंगी हातात तिरंगा घेऊन उभा असलेल्या युवकांसह उपस्थित शहरवासियांनी एका आवाजात राष्ट्रगानाला प्रारंभ केला. आपले अमूल्य ५२ सेकंद तिरंगा ...

याप्रसंगी हातात तिरंगा घेऊन उभा असलेल्या युवकांसह उपस्थित शहरवासियांनी एका आवाजात राष्ट्रगानाला प्रारंभ केला. आपले अमूल्य ५२ सेकंद तिरंगा झेंड्यासाठी, राष्ट्रगानाच्या प्रेमासाठी देण्याचे आवाहन एक वादळ भारताचं या चळवळीतील युवकांनी केले होते. प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी साडेदहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यानजीक शहरातील नागरिकांनी उपस्थिती दर्शविली. याप्रसंगी आयोजक युवकांच्या हातात भारत देशाची शान तिरंगा मोठ्या अभिमानाने डौलत होता. याप्रसंगी नगराध्यक्षा सुनिता शिंदे, पंचायत समितीच्या सभापती रेणुका बुरकुल, पालिकेच्या मुख्य अधिकारी निवेदिता घार्गे, वैद्यकीय अधीक्षक अस्मा शाहीन, ठाणेदार संभाजी पाटील, माजी आ. डॉ. शशिकांत खेडेकर, जिल्हा परिषद सदस्य मनोज कायंदे, माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड, कविश जिंतूरकर, तुकाराम खांडेभराड, उपनगराध्यक्ष पवन झोरे, प्राचार्य डॉ. गजानन जाधव, डॉ. रामदास शिंदे, नगरसेवक सुनिता सवडे, रेखा बोरकर, नंदन खेडेकर, मालन बी पठाण, पल्लवी वाजपे, रिता जिंतूरकर, शमीम बी. बागवान, सुषमा राऊत, गणेश सवडे, श्याम मुडे, गणेश बुरकुल, डॉ. योगेश कायंदे, राजेश इंगळे, नीलेश गीते, दशरथ राठोड, खाजा सिद्धिकी, दीपक कासारे, दीपक बोरकर, सय्यद करीम, जहीर पठाण, काशीफ कोटकर, संदीप कटारे, लालचंद डोंगरे, दीपक तिडके आदींची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आकिब कोटकर, आकाश कासारे यांच्या मार्गदर्शनात एक वादळ भारताचं समूहाने पुढाकार घेतला होता.