शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
2
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
3
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
4
चाणक्य नीती: ऑफिस असो वा घर, प्रगतीसाठी नेहमी लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 'हे' १० नियम!
5
महाग सोन्यामुळे भारताची तिजोरी का रिकामी होत चालली आहे?
6
"ट्रम्प ब्रँड विषारी झालाय" म्हणत ट्रम्प टॉवरचा प्रकल्पच गुंडाळला; ऑस्ट्रेलियात बिल्डरकडून 'करेक्ट कार्यक्रम'
7
अजब-गजब सवय... गेली ८ वर्ष एकच अंडरवेयर घालून खेळतोय ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू एडरसन
8
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
9
फ्री वायफायच्या नादात चुकूनही करू नका 'हे' काम; अन्यथा एका मिनिटात बँक बॅलन्स होईल झिरो!
10
तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
11
Palmistry: सरकारी नोकरी, खाजगी नोकरी की व्यवसाय? तुमच्या हातावरील रेषा काय सांगतात? 
12
Video - १ कोटीची नोकरी सोडून अपार्टमेंट्समध्ये करते साफसफाई; म्हणाली, "पैसा म्हणजे स्वातंत्र्य"
13
Tata Altroz CNG AMT: ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका, टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!
14
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
15
Tata Trusts Row: ३६ वर्षांपूर्वीच्या शेअर ट्रान्सफरवरुन नवा वाद; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांना नोटीस
16
पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
17
Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
18
तामिळनाडूत मोठ्ठा 'खेला', ११८ साठी झगडणाऱ्या विजय यांना बहुमत चाचणीत १४४ आमदारांचा पाठिंबा! काय घडलं?
19
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
Daily Top 2Weekly Top 5

डीपीडीसीला मिळाला मुहूर्त

By admin | Updated: June 26, 2014 02:04 IST

बुलडाणा जिल्हा नियोजन व विकास समितीची बैठक ३ जुलै रोजी.

बुलडाणा : जिल्हा नियोजन व विकास समितीची बैठक ही पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली घेतली जाते. मात्र बुलडाण्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी बुलडाण्याकडे पाठ फिरविल्यामुळे या बैठकीचे तीनवेळा आयोजन करुन ती रद्द करण्यात आली, अखेर येत्या ३ जुलै रोजी ही बैठक होणार आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर शाई फेकल्याच्या प्रकरणानंतर यांनी बुलडाण्यात येणे टाळले आहे. गारपीटग्रस्तांच्या दौर्‍यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या सोबतही ते आले नाही, तसेच लोकसभेच्या प्रचारादरम्यानही फिरकले नाही. खरिपाची बैठक सुद्धा मुंबईत उरकून घेत त्यांनी बुलडाणा येणे टाळले. दरम्यानच्या काळात बुलडाण्याचे पालकमंत्री बदलण्याची चर्चा राजकीय वतरुळात सुरू होती. मात्र, लोकसभेतील काँग्रेसच्या पराभवानंतर त्या चर्चेलाही पूर्णविराम मिळाला आहे. या पृष्ठभूमिवर जिल्हा नियोजन समितीची बैठक आता ३ जुलैचा मुहूर्त ठरला आहे.