शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

तत्कालीन मुख्याधिकारी देशमुख यांना जामीन

By admin | Updated: May 31, 2017 00:59 IST

खामगाव : स्थानिक नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांनी शिवाजी व्यायाम मंदिरप्रकरणी गुन्हे दाखल झाल्यानंतर मंगळवारी येथील न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळविला.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : स्थानिक नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांनी शिवाजी व्यायाम मंदिरप्रकरणी गुन्हे दाखल झाल्यानंतर मंगळवारी येथील न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळविला. शिवाजी व्यायाम मंदिर गैरव्यवहारबाबत २३ मे रोजी नगर परिषदेचे नगर अभियंता निरंजन जोशी यांनी मुख्याधिकारी यांच्यावतीने व त्यांनी दिलेल्या आदेशानुसार, शिवाजी नगर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती. या फिर्यादीवरून पोलिसांनी ११ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, याप्रकरणी शिवाजी व्यायाम मंदिराचे अध्यक्ष गोकुलचंद सानंदा तसेच माजी आ. दिलीपकुमार सानंदा यांनी गुन्हे दाखल होण्यापूर्वी अंतरिम अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केल्यानंतर दोघांनाही अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. तसेच गुन्हे दाखल झाल्यानंतर याप्रकरणी दिगंबर खासणे, महावीर थानवी, कांतीचंद भट्टड यांनी अंतरिम अटकपूर्व जामीनसाठी २४ मे रोजी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केला असता त्यांनाही अटकपूर्व जामीन मिळालेला आहे, तर २५ मे रोजी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली असता गोकुलचंद सानंदा, माजी.आ.दिलीपकुमार सानंदा, दिगंबर खासणे, महावीर थानवी, कांतीचंद भट्टड यांच्या अंतरिम अटकपूर्व जामिनावर पुढील सुनावणी २ जून रोजी न्यायालयाने ठेवली आहे. दरम्यान २३ मे रोजी माजी नगराध्यक्ष अशोककुमार सानंदा व सरस्वती खासणे यांनीही अंतरिम अटकपूर्व जामीन मिळविला होता, तर मंगळवारी या प्रकरणातील आरोपी तत्कालीन मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांनी अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केला असता त्यांनासुद्धा तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला असून, या अर्जावरही २ जून रोजीच सुनावणी होणार आहे.