शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी

By admin | Updated: March 12, 2017 02:09 IST

मेहकर येथे शिवसेनेचा रस्तारोको.

मेहकर, दि. ११- मालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी व सर्वसामान्य माणूस हतबल झाला आहे. सतत शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढतच आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या हितासाठी व शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करण्यात यावा, या मागणीसाठी मेहकर येथे शिवसेनेच्या वतीने ११ मार्च रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.शेतकर्‍यांच्या तूर, सोयाबीन, कापूस व इतर पिकांना चांगला भाव मिळावा, शेतकर्‍यांचे कर्ज माफ करावे, शेतकर्‍यांचा सात बारा कोरा करावा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी तत्काळ लागू कराव्यात, यासह इतर मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने ११ मार्च रोजी जिजाऊ चौकामध्ये रास्ता रोको करण्यात आला शेतकर्‍यांना विविध सवलती द्या, कर्जमाफ करा, सातबारा कोरा करा, अशा घोषणा यावेळी शिवसेनेच्या वतीने देण्यात आल्या. यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख ऋषीकेश जाधव, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजेंद्र गाडेकर, बबनराव भोसले, शहरप्रमुख जयचंद बाठीया, उपतालुका प्रमुख समाधान साबळे, रमेश बोरे, संतोष चनखोरे, माधव तायडे, मनोज घोडे, रवी रहाटे, रामेश्‍वर भिसे, पिंटू सुर्जन, प्रमोद काळे, रमेश देशमुख, ओम सौभागे, राजू घनवट, गणेश लष्कर, भागवत पिसे पाटील, संदीप तट्टे, हर्षल गायकवाड, तौफीक कुरेशी, देवीदास चनखोरे, प्रल्हाद राजगुरू, विकास जोशीसह पदाधिकारी उपस्थित होते.