शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

CoronaVirus in Buldhana : हाय रिस्क झोन मधील १६ हजार नागरिकांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2020 11:13 AM

हायरिस्क झोनमध्ये येणाऱ्या १६ हजार नागरिकांची तपासणी करण्यात येणार

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या घराला केंद्र बिंदून मानून त्याच्या परिघातील हायरिस्क झोनमध्ये येणाऱ्या १६ हजार नागरिकांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. आर. एस. फारूखी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.दरम्यान, मृत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या ६६ व्यक्तींपैकी ३२ जणांचे स्वॅब नमुने पाठविण्यात आले होते. त्यापैकी ज्यांचे स्वॅब नमुने निगेटीव्ह आले अशा २१ जणांना हॉस्पीटल क्वारंटीनमधून काढून होम क्वारंटीनमध्ये ठेवण्यात आले आहे. आगामी १४ दिवस त्यांच्यावर आरोग्य विभागाचा ‘वॉच’ राहणार असून त्यांच्यात जर कोरोना संक्रमणाची लक्षणे आढळून आली तर त्यांना थेट आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात येईल, असेही डॉ. फारूखी यांनी अधोरेखीत केले आहे. दरम्यान, ३१ मार्च रोजी दुपारी डॉ. फारूखी यांनी कोरोनाच्या दृष्टीने अति जोखमीचा मानला जाणारा ईशान्य दिशेच्या भागाची पाहणी करून स्थानिकांशी चर्चा करत आरोग्य विभागस तपाणीमध्ये सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसbuldhanaबुलडाणा