शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
2
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
3
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
4
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
5
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
6
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
7
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
8
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
9
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
10
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
11
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
12
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
13
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
14
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
15
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
16
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
17
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
18
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
19
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
20
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद शाळेचे क्रीडांगणातच बांधकाम

By admin | Updated: May 30, 2014 00:38 IST

देऊळघाट येथील जिल्हापरिषद शाळेच्या क्रिडांगणातील बांधकामामुळे विद्यार्थी राहतील खेळापासून वंचित!

देऊळघाट : येथील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेच्या जुन्या इमारतीपुढे क्रीडांगणात ८ खोल्यांच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. या नवीन इमारतीमुळे शाळेची जुनी इमारत निष्कामी होणार असून, विद्यार्थ्यांचे क्रीडांगणही नाहीसे होणार आहे. जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेत मराठी व उर्दू असे दोन माध्यम एकाच इमारतीमध्ये चालविले जाते. विद्यार्थ्यांची संख्या जास्त झाल्यामुळे राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानातून शाळेच्या नवीन इमारतीसाठी ५७ लाखांच्या निधीतून ८ खोल्या मंजूर झाल्या. ही नवीन शाळेची इमारत दुमजला राहणार असून, तळमजल्यावर ४ आणि वरच्या मजल्यावर ४ अशा आठ नवीन खोल्यांचे बांधकाम केले जाणार आहे; या इमारातीमुळे शाळेचे मोठे क्रीडांगण पूर्णपणे नाहीसे होणार आहे. यामुळे सदर बांधकाम थांबवून मोकळ्या जागेवर नवीन इमारातीचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी गावातील पालक मंडळींकडून केली जात आहे.