शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
2
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
3
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
5
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
6
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
7
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
8
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
9
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
10
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
11
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
12
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
13
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
14
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
15
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
16
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
17
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
18
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
19
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
20
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

शेगावची विकास कामे मुदतीत पूर्ण करा

By admin | Updated: January 8, 2015 01:15 IST

विकास आराखडा बैठकीत बुलडाणाचे पालकमंत्री एकनाथ खडसे यांचे आदेश, रेल्वे मंत्रालयामुळे अडलेल्या कामांचा पाठपुरावा.

बुलडाणा : शेगाव विकास आराखड्याची कामे अर्धवट असल्यामुळे शेगाव शहराला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. यामध्ये रेल्वेच्या प्रलंबित कामांचीही संख्या मोठी आहे. तरी शेगाव विकास आराखड्याची कामे ठरलेल्या मुदतीत पूर्ण करा, असे निर्देश पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी शेगाव विकास आराखड्याच्या बैठकीत प्रशासनाला दिले. संत गजानन महाराजांच्या संतनगरी शेगावचा विकास करण्यासाठी शासनाने ४९६.४0 कोटी रूपयांचा विकास आराखडा तयार केला आहे. या आराखड्यामधील ६१.0३ कोटी रुपयांची कामे पूर्ण झाली असून, १२0.४३ कोटी रुपयांची कामे प्रगतीपथावर आहे. आराखड्यातील मंजूर कामे वेळर्मयादा घालून पूर्ण करावी. पूर्ण न केल्यास संबंधित अंमलबजावणी यंत्नणेवर दंडात्मक कारवाई केल्या जाईल, असा इशारा राज्याचे महसूल मंत्नी तथा जिल्ह्याचे पालकमंत्नी एकनाथराव खडसे यांनी आज दिला.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात शेगाव विकास आराखडा बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जळगाव जामोदचे आमदार डॉ. संजय कुटे, विभागीय आयुक्त ज्ञानेश्‍वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर, मुख्य अभियंता मंडपे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्यामराव दिघावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख उपस्थित होते.आकोट रस्त्यावरील रेल्वे ओव्हर ब्रिजच्या कामाचा आढावा घेताना पालकमंत्नी खडसे यांना रेल्वेच्या प्रलंबित कामांची यादीच दिसली. पादचारी पूल, अतिरिक्त प्लॅटफार्म तसेच रखडलेल्या उड्डाण पुलामुळे होत असलेली वाहतुकीची कोंडी यामुळे त्यांनी यासंदर्भात रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांनाच थेट लक्ष घालण्याची विनंती केली. उड्डाण पुलाचे उर्वरित काम निधीमुळे बंद असल्यास पैसा उपलब्ध करून दिल्या जाईल, असेही ते म्हणाले. शेगाव शहरातील भूमिगत गटाराची खोळंबलेली कामे तातडीने पूर्ण करून नागरिकांना असुविधा निर्माण होणार नाही, याबाबत काळजी घ्यावी, असेही ते यावेळी म्हणाले.