शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याधिकाऱ्याविरोधात काँग्रेस नगरसेवकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार!

By admin | Updated: April 19, 2017 18:52 IST

खामगाव : येथील नगर पालिकेच्या सर्व साधारण सभेच्या ठरावांच्या प्रती देण्यास मुख्याधिकारी टाळाटाळ करीत असल्याच्या निषेधार्थ मंगळवारी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.

खामगाव पालिकेतील ह्यराजह्णकारण पोहोचले जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनातखामगाव : येथील नगर पालिकेच्या सर्व साधारण सभेच्या ठरावांच्या प्रती देण्यास मुख्याधिकारी टाळाटाळ करीत असल्याच्या निषेधार्थ मंगळवारी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. मात्र, या आंदोलनाचा काहीच उपयोग न झाल्याने, बुधवारी सकाळी काँग्रेस-आघाडीच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मुख्याधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली. या पार्श्वभूमीवर खामगाव पालिकेतील राजकारण आता जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात पोहोचल्याची चर्चा होत आहे. येथील नगर पालिकेच्या सर्व साधारण सभेच्या ठरावांच्या प्रती देण्यात टाळाटाळ करण्यासोबतच, काँग्रेसच्या गटनेत्या अर्चना टाले यांना पालिकेत तात्कळत ठेवल्याच्या निषेधार्थ मंगळवारी सायंकाळी काँग्रेस आघाडीच्या नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात साडेतीन तास ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, या आंदोलनाची मुख्याधिकाऱ्यांनी दखल न घेतल्यामुळे काँग्रेस-आघाडीच्या नगरसेवकांनी बुधवारी सकाळी बुलडाणा येथे धडक दिली. सकाळी १० वाजता जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून मुख्याधिकाऱ्यांची तक्रार केली.यामध्ये काँग्रेस-आघाडीचे नगरसेवक देवेंद्रदादा देशमुख, प्रवीण कदम, भूषण शिंदे, भारिपचे नगरसेवक विजय वानखडे, इब्राहिम खान, अ. रशीद आदी नगरसेवकांचा समावेश होता.