शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

मका पिकाची नुकसान भरपाई द्या!

By admin | Updated: November 13, 2014 00:26 IST

बुलडाणा जिल्हा ग्राहक मंचचे आदेश.

बुलडाणा : कृषी केंद्रातून खरेदी केलेली मका पिकांच्या बियाण्यास फलधारणा झाली नाही. त्यामुळे उबाळखेड येथील शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना बियाणे कंपनी व दुकानदार यांनी नुकसान भरपाई द्यावी, असे आदेश जिल्हा ग्राहक मंच यांनी १0 नोव्हेंबर रोजी दिले.या आधारे उबाळखेड येथील प्रदीप चव्हाण, राजू भुसारी, अशोक उबाळे, दिलीप भुसारी या शेतकर्‍यांनी रोहिणखेड येथील एका कृषी केंद्र येथून मक्याचे बियाणे खरेदी केले होते. ते बियाणे पेरणी केल्यानंतर बियाण्यास फलधारणा झाली नाही. त्यामुळे कृषी अधिकारी तथा जिल्हा कृषी समितीने या पिकांची पाहणी करुन अहवाल दिला. अहवालामध्ये संबंधित शेतकर्‍यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले. या आधारे उबाळखेड येथील या चारही शेतकर्‍यांनी अँड.ए.टी.मुळे यांच्यामार्फत जिल्हा ग्राहक मंचात तक्रार दाखल केली. त्यावर कंपनी व दुकानदार यांची बाजू, कागदपत्र तसेच अर्जदाराने दाखल केलेले दस्तऐवज व वकिलाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर जिल्हा ग्राहक मंचाने आदेश पारित केला. यानुसार प्रदीप चव्हाण यांना २९ हजार, दिलीप भुसारी यांना ३५ हजार, उबाळे यांना २0 हजार आणि राजू भुसारी यांना २९ हजार रुपये नुकसान भरपाई ४५ दिवसात देण्याचे आदेश १0 नोव्हेंबर रोजी जिल्हा ग्राहक मंचाचे अध्यक्ष अँड.विवेक सोनुने यांनी दिला.