शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
2
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
3
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
4
चाणक्य नीती: ऑफिस असो वा घर, प्रगतीसाठी नेहमी लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 'हे' १० नियम!
5
महाग सोन्यामुळे भारताची तिजोरी का रिकामी होत चालली आहे?
6
"ट्रम्प ब्रँड विषारी झालाय" म्हणत ट्रम्प टॉवरचा प्रकल्पच गुंडाळला; ऑस्ट्रेलियात बिल्डरकडून 'करेक्ट कार्यक्रम'
7
अजब-गजब सवय... गेली ८ वर्ष एकच अंडरवेयर घालून खेळतोय ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू एडरसन
8
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
9
फ्री वायफायच्या नादात चुकूनही करू नका 'हे' काम; अन्यथा एका मिनिटात बँक बॅलन्स होईल झिरो!
10
तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
11
Palmistry: सरकारी नोकरी, खाजगी नोकरी की व्यवसाय? तुमच्या हातावरील रेषा काय सांगतात? 
12
Video - १ कोटीची नोकरी सोडून अपार्टमेंट्समध्ये करते साफसफाई; म्हणाली, "पैसा म्हणजे स्वातंत्र्य"
13
Tata Altroz CNG AMT: ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका, टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!
14
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
15
Tata Trusts Row: ३६ वर्षांपूर्वीच्या शेअर ट्रान्सफरवरुन नवा वाद; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांना नोटीस
16
पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
17
Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
18
तामिळनाडूत मोठ्ठा 'खेला', ११८ साठी झगडणाऱ्या विजय यांना बहुमत चाचणीत १४४ आमदारांचा पाठिंबा! काय घडलं?
19
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
Daily Top 2Weekly Top 5

औषध निर्मात्यांचे सामूहिक रजा आंदोलन

By admin | Updated: June 26, 2014 02:04 IST

बुलडाणा जिल्ह्यात औषध निर्मात्यांचे सामूहिक रजा आंदोलन

बुलडाणा : महाराष्ट्र राज्य शासकीय, निमशासकीय व कंत्राटी औषध निर्माण अधिकारी संघटनांचे अध्यक्ष सतीश चोपडे यांच्या मार्गदर्शनात आज २५ जून रोजी पुकारलेल्या सामूहिक रजा आंदोलन बुलडाणा जिल्ह्यात पूर्णपणे यशस्वी झाले. या आंदोलनात जिल्हा संघटनेतील जवळपास १00 औषध निर्माण अधिकारी सहभागी झाले होते. या आंदोलनाचा परिणाम म्हणून बाह्यरुग्ण तसेच आंतररुग्ण विभागातील औषध वितरणाची प्रक्रिया पूर्णपणे बाधित झालेली होती व औषध वाटप खिडक्यावर प्रचंड प्रमाणात रुग्णांची गर्दी झाली होती. तरी शासनाने लवकरात लवकर संघटनेच्या मागण्या मंजूर करुन संघटनेला न्याय द्यावा, अन्यथा संघटनेकडून ३0 जून २0१४ पासून मुंबई येथे आझाद मैदानावर राज्यव्यापी बेमुदत संप पुकारण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. आंदोलनात जिल्ह्यातील जिल्हा परिषद, सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, क्षय आरोग्य धाम, जिल्हा क्षयरोग केंद्र, प्रा.आ.केंद्रामधिल सर्व औषध निर्माण अधिकारी सहभागी झाले होते.