शहरं
Join us  
Trending Stories
1
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
2
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
3
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
4
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
6
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
7
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
8
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
9
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
10
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
11
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
12
Latest Marathi News LIVE Updates: महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा
13
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
14
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
15
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
16
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
17
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
18
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
19
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
20
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

बालकांनी घेतला बालचित्रपट महोत्सवाचा आनंद

By admin | Updated: August 24, 2014 00:57 IST

बुलडाणा : लोकमत बाल विकास मंचचा उपक्रम

बुलडाणा : लोकमत बाल विकास मंच बाल मनाचा सच्चा सवंगडी नेहमीच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून विविध उपक्रम राबवीत असते. त्याच अनुषंगाने आज २३ ऑगस्ट रोजी बाल विकास मंचच्या नवीन सदस्यांकरीता गर्दे वाचनालयात आयोजित बाल चित्रपट महोत्सवास बच्चे कंपनीने मोठय़ा संख्येने उपस्थित राहून उस्फुर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. त्यावेळी उमेश शर्मा, डॉ.प्रकाश अंभोरे व लोकमतचे वितरक रत्नदिप तायडे व लोकमतचे शरद गावंडे उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून लोकमत बाल विकास मंचची सदस्यता नोंदणी सुरू असून बच्चे कंपनीकडून उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे. तरी सदर नोंदणी लोकमत शहर कार्यालय, डॉ.पर्‍हाड कॉम्प्लेक्स, संगम चौक, बुलडाणा येथे सुरू असून ज्यांनी नोंदणी केली नाही त्यांनी त्वरीत नोंदणी करून घ्यावी व सोबतच भरपूर बक्षीसे जिंका. नोंदणी शुल्क १५0 असून नोंदणी करताच वॉटर बॉटल, सक्सेस स्टोरी बुक, मोफत आईस्क्रिम कोन, मोफत दंत तपासणी, मोफत डोळे तपासणी, मोफत मॉडेलींग फोटोग्राफची कुपने मिळवा. अधिक माहितीकरीता बाल विकास मंच संयोजक योगेश पाटील ९९७0४५७७६0 वर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.