प्रभारी अधिकार्‍यावर सुरू आहे नांदुरा पालिकेचा कारभार

By Admin | Updated: June 25, 2014 00:02 IST2014-06-24T23:58:21+5:302014-06-25T00:02:49+5:30

नांदुरा नगर पालिकेत अधिकारी कायम स्वरूपाचे नसल्यामुळे विकास कामात खिळ बसत आहे.

In charge of the charge is the control of Nandura municipal corporation | प्रभारी अधिकार्‍यावर सुरू आहे नांदुरा पालिकेचा कारभार

प्रभारी अधिकार्‍यावर सुरू आहे नांदुरा पालिकेचा कारभार

नांदुरा : नांदुरा नगर पालिकेत अधिकारी कायम स्वरूपाचे नसल्यामुळे विविध विभागाचा पदभार सध्या प्रभारी अधिकार्‍यांवर असल्यामुळे शहराच्या विकास कामात खिळ बसत आहे. तर कायमस्वरूपी अधिकारी नसल्यामुळे नागरीकांचे विविध कामे सुध्दा खोळंबत आहेत. जिल्हाधिकारी यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देवून नांदुरा नगर परिषदेला कायमस्वरूपी अधिकारी द्यावे, अशी मागणी होत आहे.

Web Title: In charge of the charge is the control of Nandura municipal corporation