शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

चिखलीत घरफोडी;  २ लाख ६९ हजार रूपयांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 3:14 PM

विवेकानंद नगरमध्ये घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी सुमारे २ लाख ६९ हजार रूपयांच्या सोन्या-चांदीचे दागीने चोरून नेले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : स्थानिक खंडाळा रोड या नेहमीच्या रहदारीच्या रस्त्यावर असलेल्या विवेकानंद नगरमध्ये घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी सुमारे २ लाख ६९ हजार रूपयांच्या सोन्या-चांदीचे दागीने चोरून नेले आहे. ही बाब ८ डिसेंबर रोजी सायांकाळच्या सुमारास उघडकीस आली.स्थानिक विवेकानंद नगरमधील शरद भाला हे गत पंधरा दिवसांपासून राष्टÑीय स्वंयसेवक संघाच्या शिबीरासाठी नागपूर येथे गेले होते. तर त्यांच्या कुटूंबातील सदस्य ७ व ८ डिसेंबरला शनिवार-रविवारच्या सुटीनिमित्ताने लोणार येथे गेले होते. त्यामुळे भाला यांच्या घरी कोणीच नसल्याचे हेरून अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य प्रवेशव्दाराचे कुलूप तोडून व घरात प्रवेशून लाखो रूपयांची सोन्या-चांदीचा ऐवज लंपास केला आहे. यामध्ये पाच तोळे वजनाच्या सोन्याची बिस्कटे ज्याची किंमत सुमार १ लाख ५० हजार, दोन तोळ्याचे दोन मंगळसूत्र किंमत ६० हजार, ३ सोन्याची चेन किंमत ९ हजार यांच्यासह काही चांदीचे दागीने व नगदी ५० हजार रूपये असा एकूण २ लाख ६९ हजार रूपयांचा ऐवज चोरट्यांनी या घडफोडीत लंपास केला आहे. दरम्यान भाला कुटूंबीय ८ डिसेंबर रोजी सांयकाळच्या सुमारास घरी आल्यानंतर ही बाब उघडकीस आली. याबाबत चिखली पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वान पथक, फिंगरप्रिंट एक्सपर्ट यांना पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी अनुप शरद भाला यांच्या फिर्यादीवरून चिखली पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbuldhanaबुलडाणाChikhliचिखली