शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

Buldhana: दुचाकी अपघातात घाटपुरी च्या दोन तरुणांचा मृत्यू

By अनिल गवई | Updated: October 1, 2023 14:19 IST

Buldhana: दुचाकी रस्ता दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात दोन मुलांचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री ही घटना एमआयडीसी परिसरात घडली.

- अनिल गवई
खामगाव (बुलढाणा) - दुचाकी रस्ता दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात दोन मुलांचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री ही घटना एमआयडीसी परिसरात घडली.
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, घाटपुरी येथील पोस्टमन कॉलनीतील शंकर तांदळे ३० आणि गोपाल गंगतीरे २५ दोघे दुचाकीने एमआयडीसी परिसरातून जात होते. दरम्यान, अज्ञात वाहनाने कट मारल्यानंतर दुचाकी चालकाचे वाहनावरील  नियंत्रण सुटले. त्यानंतर अनियंत्रित झालेली दुचाकी रस्ता दुभाजकावर जाऊन आदळली. यात दुचाकीवरील दोन्ही युवक गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत युवकाना सुरूवातीला खामगाव येथील सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले. प्रथमोपचारानंतर दोन्ही युवकांना पुढील उपचारार्थ अकोला येथील सर्वोपचार रूग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, अकोला येथे उपचार सुरू असताना, एका युवकाचा रात्री १२ वाजता नंतर मृत्यू झाला. त्यानंतरही काही कालावधी लोटत नाही तोच दुसर्या युवकाचीही प्राणज्योत मालविली. या घटनेमुळे घाटपुरी परिसरात एकच शोककळा पसरली आहे.

टॅग्स :Accidentअपघातbuldhanaबुलडाणा