शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा पोलिसांचे दळणवळण होणार गतिमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 11:54 IST

Buldana police : ३५ वाहने पोलीस दलास मिळाल्यामुळे आता पोलीस दलातील वाहनांची एकूण संख्या  ३०४ झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : पोलिसांचे दळणवळण अधिक गतिमान करण्याच्या दृष्टिकोनातून १६ चारचाकी वाहने व १९ दुचाकी पोलीस दलात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. जवळपास एक कोटी २५ लाख २५ हजार रुपये खर्च या वाहनांवर झाला आहे. दरम्यान, प्रदीर्घ कालावधीपासून बुलडाणा पोलीस दलाला नवीन वाहनांची आवश्यकता होती. त्यानुषंगाने ही वाहने पोलीस दलातील मोटार परिवहन विभागास मिळाली आहेत. परिणामी आता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास वेळेत घटनास्थळी पोहोचणे पोलिसांना शक्य होणार आहे. दरम्यान, ही ३५ वाहने पोलीस दलास मिळाल्यामुळे आता पोलीस दलातील वाहनांची एकूण संख्या  ३०४ झाली आहे. दरम्यान, यातील काही वाहने ही बरीच जुनी झाली होती. त्यामुळे राज्यात क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसरा मोठा जिल्हा असलेल्या व तब्बल ३३ पोलीस स्टेशन असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळताना मनुष्यबळाच्या कमतरतेसोबतच वेळीच घटनास्थळी पोहोचण्यास पोलीस दलाला समस्यांना सामोरे जावे लागत होते. जिल्हा नियोजन समितीअंतर्गत एक कोटी २५ लाख २५ हजार रुपयांचा निधी पोलीस दलास उपलब्ध करून देण्यात आला आहे. पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते या वाहनांचे लोकार्पण १३ एप्रिल रोजी करण्यात आले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाPoliceपोलिस