शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्याला मिळाले पाच नवे तहसिलदार, तीन एसडीओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 11:16 IST

Buldhana News बुलडाणा जिल्ह्यातील निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांसह, पाच तहसिलदार आणि तीन एसडीओ बदलणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: गेल्या काही महिन्यापासून अपेक्षीत असलेल्या महसूल विभागातील उपजिल्हाधिकारी आणि तहसलिदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या महसूल व वन विभागाने एक आॅक्टोबर रोजी बदल्या केल्या आहेत. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांसह, पाच तहसिलदार आणि तीन एसडीओ बदलणार आहेत.प्रामुख्याने बुलडाणा, खामगाव, सिंदखेड राजा, मलकापूर आणि नांदुरा येथील तहसिलदार बदलेले आहेत. यामध्ये बुलडाण्याचे तहसिलदार म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील रुपेश खंडारे, अमरावती येथून अतुल पाटोळे हे खामगाव, अमरावती जिल्ह्यातील वरूड येथील सुनील सावंत यांची सिंदखेड राजा, तेल्हारा येथील आर. यु. सुरडकर यांची मलकापूर, यवतमाळ येथील कुणाल झाल्टे यांची नांदुरा येथे तहसिलदार म्हणून बदली झाली आहे.दरम्यान यवतमाळ येथील उपजिल्हाधिकारी सुभाष दळवी यांची सिंदखेड राजा येथे एसडीओ, यवतमाळ एसडीओ मनोज देशमुख यांची मलकापूर एसडीओ आणि वाशिम येथील भुसंपादन अधिकारी राजेश जाधव यांची खामगाव एसडीओ म्हणून बदली झाली आहे. अल्पावधीतच ते नव्या पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होणार आहेत. दुसरीकडे बुलडाण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांची बाळापूर एसडीओ म्हणून बदली झाली आहे.दुसरीकडे सिंदखेड राजाचे उपविभागीय अधिकारी विवेक काळे यांची हे यवतमाळ येथे सुभाष दळवी यांच्या जागेवर रुजू होती. बुलडाण्याचे सध्याचे तहसिलदार एस. जे. शिंदे हे अकोला येथे सहाय्यक पुरवठा अधिकारी म्हणून जात आहे. मोताळ््याचे तहिसलादर व्ही. एस. कुमरे यांची यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव येथे तर संग्रामपुरचे तहसिलदार डी. एल. मुकुंदे यांची बाळापूर तहसिदाल म्हणून बदली झाली आहे. दरम्यान, बदली झालेल्या अधिकाºयांना त्वरित पदस्थापना दिलेल्या नव्या ठिकाणी जावे लागणार आहे.तसेच शासनाच्या पुर्व परवानगीशिवाय कोणत्याही अधिकाºयाची रजा मंजूर करण्यात येणार नसल्याचे यासंदर्भातील आदेशात महसूल व वने विभागाचे उपसचीव डॉ. माधव वीर यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या काही दिवसापासून या बदल्या रखडल्या होत्या.

टॅग्स :buldhanaबुलडाणाRevenue Departmentमहसूल विभाग