अत्यावस्थ नऊ रुग्ण बुलडाण्यात

By Admin | Updated: June 20, 2014 00:18 IST2014-06-19T23:25:38+5:302014-06-20T00:18:23+5:30

७५ रुग्णांवर धाडमध्ये उपचार सुरु

Bringing up nine sick patients | अत्यावस्थ नऊ रुग्ण बुलडाण्यात

अत्यावस्थ नऊ रुग्ण बुलडाण्यात

धाड : गेल्या दोन दिवसांपासून धाडमध्ये डायरियाची लागण झाल्याने १८ जूनपर्यंत ४00 रुग्ण प्रभावित झाले होते. याठिकाणी आज सकाळीच येथील ग्रामीण रुग्णालयात गावातील रुग्णांची रीघ लागली होती. तर आज दुपारी अत्यावस्थेत नऊ रुग्णांना बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Bringing up nine sick patients