शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
2
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
3
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
4
चाणक्य नीती: ऑफिस असो वा घर, प्रगतीसाठी नेहमी लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 'हे' १० नियम!
5
महाग सोन्यामुळे भारताची तिजोरी का रिकामी होत चालली आहे?
6
"ट्रम्प ब्रँड विषारी झालाय" म्हणत ट्रम्प टॉवरचा प्रकल्पच गुंडाळला; ऑस्ट्रेलियात बिल्डरकडून 'करेक्ट कार्यक्रम'
7
अजब-गजब सवय... गेली ८ वर्ष एकच अंडरवेयर घालून खेळतोय ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू एडरसन
8
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
9
फ्री वायफायच्या नादात चुकूनही करू नका 'हे' काम; अन्यथा एका मिनिटात बँक बॅलन्स होईल झिरो!
10
तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
11
Palmistry: सरकारी नोकरी, खाजगी नोकरी की व्यवसाय? तुमच्या हातावरील रेषा काय सांगतात? 
12
Video - १ कोटीची नोकरी सोडून अपार्टमेंट्समध्ये करते साफसफाई; म्हणाली, "पैसा म्हणजे स्वातंत्र्य"
13
Tata Altroz CNG AMT: ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका, टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!
14
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
15
Tata Trusts Row: ३६ वर्षांपूर्वीच्या शेअर ट्रान्सफरवरुन नवा वाद; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांना नोटीस
16
पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
17
Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
18
तामिळनाडूत मोठ्ठा 'खेला', ११८ साठी झगडणाऱ्या विजय यांना बहुमत चाचणीत १४४ आमदारांचा पाठिंबा! काय घडलं?
19
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
Daily Top 2Weekly Top 5

भादोल्यात दारु बंदीचा ठराव

By admin | Updated: June 26, 2014 02:04 IST

बुलडाणा जिल्ह्यातील ग्रामस्थांचा निर्णय : महिलांचा पुढाकार

बुलडाणा : शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भादोला येथे सध्या अवैध दारु विक्रीला उधान आले आहे. दारुच्या व्यसनामुळे अनेकांचे संसार उध्दस्त झाले असून गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. दारुबंदीबाबत गावकर्‍यांनी ग्रामसभेत एकमुखी ठराव पारीत केला आहे. अवैधदारु विक्री केली जात असल्याने त्रस्त झालेल्या महिलांनी पुढाकार घेत आज २४ जून रोजी जिल्हा पोलिस अधिक्षक व जिल्हाधिकारी यांना निवेदन देत दारुबंदीची मागणी केली.
भादोला येथे अवैध दारुविक्री जोमात सुरु आहे. त्यामुळे महिलांनी पुढाकार घेत दारुबंदीचा निर्णय घेतला. सरपंच संजय गवई, तंटामुक्तीचे अध्यक्ष राजुभाऊ मिसाळ यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी देखील महिलांच्या मागणीला पाठबळ देत गावात ग्रामसभा घेऊन दारुबंदीचा एकमुखी ठराव पारीत केला. ग्रामीण पोलिसांना वारंवार याबाबत सुचना व विनंती करुनही दारुबंदी होत नसल्याने अखेर ग्रामपंचायत पदाधिकारी व महिलांनी आज जिल्हा पोलिस अधिक्षक व जिल्हाधिकारी कार्यालय गाठून आपल्या समस्या मांडत अवैध दारुविक्री बंद करण्याची मागणी केली.