शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम बंदच; पैशाचा ठणठणाट

By admin | Updated: May 3, 2017 14:28 IST

एटीएम सेवा बंदच असल्याने ग्राहकांनादिवसभर विड्रॉल घेवून लाईनमध्ये उभे रहावे लागत आहे.

सिंदखेडराजा : भारतीय स्टेट बँकांसह इतर बँकांतही पैशाचा ठणठणाट कायमअसून, ग्राहकांना फक्त दोन हजाराच्या वर पैसे मिळत नसल्याने सर्वसामान्यव्यवहार करणे कठीण झाले आहे. त्याही एटीएम सेवा बंदच असल्याने ग्राहकांनादिवसभर विड्रॉल घेवून लाईनमध्ये उभे रहावे लागत आहे.साखरखेर्डा येथे राष्ट्रीय कृत बँक एकच असल्याने या बँकेच्या अखत्यारितसाखरखेर्डा शेंदुर्जन या दोन जिल्हा परिषद सर्कलमधील ४० हून अधिक गावेयेतात. शेतकऱ्याचे चुकारे, पिक विमा रक्कम, शासकीय, निमशासकीयकर्मचाऱ्यांचे वेतन, सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांचे वेतन, व्यापारी वर्गाचाकॅशलेस व्यवहार हहा संपूर्ण भार भारतीय स्टेट बँक साखरखेर्डा शाखेवरयेवून पडला आहे. त्यात सर्व व्यवहार आॅनलाईन झाल्याने नेहमीच बंद पडणारीइंटनरनेट सेवा यामुळे ग्राहकांना मानसिक त्रास सहन करावाच लागतो. त्यातहीबँकेत पैसे नसल्याने कित्येकवेळा ग्राहकांना परत जावे लागते. केवळपैशाअभावी सर्वसामान्य ग्राहकांना व्यवहार करणे कठीण झाले आहे. १ मार्चपासून बँकेतून कितीही पैसे काढा हा दिंडोरा शासन पिटत असला तरप्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच पहायला मिळत आहे. आजारी व्यक्तीलारुग्णालयात न्यायचे म्हटले तर पाच हजार ही मिळत नाही. अशी दयनीय अवस्थाझाली आहे. बँकेतच पैसे नसल्याने एटीएममध्ये कोठून टाकावे, असा प्रश्नशाखा व्यवस्थापक कोळी यांनी उपस्थित केला. त्यातही ग्राहकांची वाढतीसंख्या लक्षात घेता कर्मचारी वाढले पण बँकेत बसण्यासाठी जागा नाही.त्यासाठी कित्येक वेळा बाहेर बसून कर्मचाऱ्यांना काम करावे लागत आहे.आरटीजीएस बँकेतून करायचे म्हटले तर अगोदर बँकेत कॅश भरा, त्यासाठी रांगेतउभे रहा, इतर चेक आणि फॉर्म भरुन बँकेत दया, कर्मचाऱ्यांना वेळ मिळेलतेव्हा ते आरटीजीएस करतात. काही इतर बँकेत आरटीजीएस व्यवहार म्हणजेडोकेदुखी समजल्या जाते. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला किंवा कंपनीला पाचपाच दिवस कॅशलेस व्यवहार होत नाही का झाला नाही व्यवहार तर डबल फॉर्मभरुन द्या, असे उत्तर मिळते. काम सोडून या पारदर्शी व्यवहारातचव्यापाऱ्यांचा वेळ खर्ची होत आहे. या व्यवहारात सुधारणा करुन ग्राहकांना होणारात्रास थांबवावा, अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे. (तालुका प्रतिनिधी)