शेगावात अतिक्रमणविरोधी मोहीम

By Admin | Updated: May 24, 2014 00:07 IST2014-05-23T23:56:09+5:302014-05-24T00:07:41+5:30

शेगावात स्त्याच्या बाजुने असलेली अतिक्रमणे काढण्याची मोहीम सुरू

Anti-encroachment campaign in Shiga | शेगावात अतिक्रमणविरोधी मोहीम

शेगावात अतिक्रमणविरोधी मोहीम

शेगाव : विकास आराखड्यातील कामांना विग देण्यासाठी आज शुक्रवार पासून आणखी अतिक्रमणविरोधी मोहीम छेडण्यात आली.शहरातील विकास आराखड्यातील विकास कामे करीत असताना रस्त्याच्या बाजुने असलेली अतिक्रमणे काढण्याची मोहीम टप्प्याटप्प्याने सुरू असून आज शुक्रवारी शहरातील रस्त्याच्या कामांना सुरू करावयाचे असल्याने या रस्त्यांवर असलेली अतिक्रमणे काढण्यात आली. आजच्या या कारवाईत पोलीस बंदोबस्त चोख होता.

Web Title: Anti-encroachment campaign in Shiga