शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईग्रस्त ११ गावांसाठी विहिरींचे अधिग्रहण

By admin | Updated: March 13, 2017 02:25 IST

पाण्याची पातळी घसरली; अनेक गावात पाणीटंचाई.

बुलडाणा, दि. १२- वातावरणात बदल होवून सर्वत्र उन्हाचे चटके लागण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी जमिनीखालील पाण्याची पातळी घसरली असून, अनेक गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. याबाबत मागणीनुसार पाणीटंचाईची तिव्रता असलेल्या जिल्ह्यातील ११ गावांसाठी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.बुलडाणा जिल्ह्यात ऑक्टोबर २0१६ ते जून २0१७ साठी पाणीटंचाई दूर करण्यासाठी ६५0 गावांचा कृती आराखडा तयार करण्यात आला होता. यासाठी ७५५ उपाय योजनांचा समावेश होता. या उपाययोजनामध्ये ९८ विंधनविहरी व कुपनलिका घेणे, ४६ नळ योजनांची विशेष दुरूस्ती करणे, १८ तात्पुरत्या पूरक नळ योजना घेणे, ३८ टँकर किंवा बैलगाडीने पाणीपुरवठा करणे, ५५४ खाजगी विहीरन अधिगृहण करणे, १ विहिर खोल करणे किंवा गाळ काढणे या उपाययोजनांचा समावेश होता. याउपययोजनांसाठी ४७५.३0 लक्ष खर्च अपेक्षित असल्याचे कृती आराखड्यात नमूद करण्यात आले होते. सध्या मार्च महिना सुरू असल्यामुळे उन्हाची तिव्रता वाढत आहे. त्यामुळे अनेक गावात पाणीटंचाई जाणवत आहे. यासाठी पाणीटंचाईची अधिक तिव्रता लक्षात घेता आलेल्या प्रस्तावानुसार पाणीटंचाईच्या प्रस्तावित ६५0 गावापैकी ११ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणार्थ खाजगी विहिरी अधिगृहण करण्यात येणार आहे. येणार्‍या काळात टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत वाढ होणार असून उपाययोजनामध्येही वाढ होणार आहे.